मुंबई

अष्टमी पुलावर दुचाकींचा अपघात

CD

अष्टमी पुलावर दुचाकींचा अपघात
रोहा ता.२० (बातमीदार)ः अष्टमी कुंडलिका नदीच्या पुलावर दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार, त्याची पत्नी जखमी झाल्याची घटना आहे. अष्टमी पुलावर गुरुवारी रात्री ८:३० च्या सुमारास ही घटना घडली.
रोहा शहराकडून अष्टमी बाजूकडे कुंडलिका नदीचे नवीन पुलावर भरधाव वेगाने विरूद्ध दिशेने येणाऱ्या चालकाने समोरून येणारे साहिल पाटील, साक्षी पाटील ( दोघेही रा. दमखाडी ता. रोहा ) यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली होती. या अपघातात साक्षी पाटील, साहिल पाटील हे दोघेही जखमी झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, अष्टमी पुलावर अपघातांची मालिका सुरु असून आठवड्याभरापूर्वी दोन दुचाकींच्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून एक व्यक्ती मृत्यूशी झुंज देत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली स्फोटात ९ जणांचा मृत्यू, २० पेक्षा जास्त जखमी; मृत अन् जखमींची यादी आली समोर

Terror Attacks In India : भारत मातेवर दहशतवाद्यांनी ३२ वर्षांत तब्बल १४ वेळा हल्ला केला, देशातील स्फोटाच्या प्रमुख घटना अशा...

Pune Weather: पुण्यात नीचांकी तापमानाची नोंद; थंडीचा पारा आणखी घसरून १३.२ अंश सेल्सिअसवर

Delhi Blast : दिल्लीत आत्मघातकी हल्ला? स्फोटकांनी भरलेली कार चालवत होता दहशतवादी उमर, CCTV फुटेज समोर

Gautam Gambhir : खेळाडूंच्या फिटनेसमध्ये सुधारणा आवश्‍यक, टी-२० विश्वचषकापूर्वी गौतम गंभीरचं मोठं विधान, नेमका रोख कुणाकडे?

SCROLL FOR NEXT