मुंबई

बस पकडण्यासाठी कसरत

CD

बस पकडण्यासाठी कसरत
नेरूळ रेल्वेस्थानकाला वाहनांचा विळखा
जुईनगर, ता. २५ (बातमीदार) ः नेरूळ रेल्वेस्थानकासमोरील बसथांब्याजवळ वाहने पार्क करण्यात येतात. या वाहनांमुळे नागरिकांना बस पकडताना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची प्रचंड कसरत करावी लागत आहे.
नेरूळ रेल्वेस्थानकात उतरून उलवे येथे प्रवास करणारे बरेच नागरिक प्रवास करतात. कामावर जाण्याच्या आणि येण्याच्या वेळात बसथांब्यात अनेक प्रवाशांची गर्दी असते. अशातच वाहन पार्किंगमुळे उभे राहणे कठीण जाते. त्यामुळे प्रवाशांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे वाहतूक पोलिसांना अशा वाहनचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
-------------------------------------
वाहतूक विभागाचे दुर्लक्ष
नेरूळ रेल्वेस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात पार्किंग समस्या आहे. शिवाय बसथांबा वगळता बरीच वाहने पार्क असतात; परंतु कमीतकमी बसथांब्यासमोर वाहनांवर तरी वाहतूक विभागाने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमेरिकेच्या इतिहासातलं सर्वात मोठं शटडाऊन संपुष्टात, ट्रम्पना करावी लागली तडजोड; फक्त १३ मतांच्या फरकानं बिल मंजूर

Stock Market Opening : तीन दिवसानंतर शेअर बाजार लाल रंगात; Grow IPO ने दिला मोठा रिटर्न; जाणून घ्या शेअर बाजारातील अपडेट्स

BJP News: तळीरामांची सोय? निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेत्याच्या घरी आढळला मद्यसाठा, तब्बल ४५ पेट्या अवैध दारू

Latest Marathi Breaking News Live : कोल्हापूर पाठोपाठ सांगलीतील राष्ट्रवादी एकजूट, जतमध्ये भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात आघाडी

Yogi Adityanath: सीएम योगी आदित्यनाथ यांनी केले 'एफआयएच ज्युनियर हॉकी विश्वचषक ट्रॉफी'चे स्वागत; भारत तिसऱ्यांदा जिंकणार विजेतेपद?

SCROLL FOR NEXT