मुंबई

जीएसटी जनजागृतीसाठी खासदारांचा विक्रमगड येथील व्यापाऱ्यांशी संवाद

CD

जीएसटी जनजागृतीसाठी खासदारांचा व्यापाऱ्यांशी संवाद
विक्रमगड (बातमीदार) ः जीएसटी दर कमी केल्यानंतर पालघर लोकसभेचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी विक्रमगड शहरातील विविध दुकानदारांना भेट दिली. या भेटीत त्यांनी दुकानदारांना स्वदेशी वस्तू मिळतील, असा फलक लावा, असा सल्ला दिला आणि स्वदेशी वस्तूंच्या विक्री व प्रचारावर भर देण्याचे आवाहन केले.
या उपक्रमादरम्यान मोदी यांच्या निर्णयाबद्दल व्यापाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. हेमंत सवरा यांच्या हस्ते पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दुकानदारांना गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते बाबाजी काठोळे, जिल्हा उपाध्यक्ष मधुकर खुताडे, तालुकाध्यक्ष रवींद्र भडांगे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पुंडलिक भानुशाली, जिल्हा सचिव मनोज भानुशाली, तालुका सरचिटणीस निशिकांत संखे, प्रकाश राऊत, ज्येष्ठ नेते यशवंत पाटील, अध्यात्मिक आघाडीचे तालुकाध्यक्ष सुरेश देवळे, तालुका कोषाध्यक्ष राहुल मोरे, सोशल मीडिया प्रमुख मनीष भानुशाली, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राची आकांशा नित्तूरे दुसऱ्या फेरीत; दिव्या भारद्वाजचीही आगेकूच

Kolhapur building slab collapse : कोल्हापुरातील फुलेवाडीत इमारतीचा स्लॅब कोसळला ; अनेकजण अडकल्याची भीती

V. S. Gaitonde : मराठी माणसाने काढलेलं चित्र चक्क 67 कोटींना, कोण होते जगप्रसिद्ध चित्रकार व्ही. एस. गायतोंडे?

Pune News : जिल्हा परिषदेची शाळा ठरली जगातील सर्वोत्तम; जालिंदरनगरच्या शाळेला मिळणार एक कोटी रुपये

Pune University : विद्यापीठातील आर्थिक गैरव्यवहाराचे निघाले वाभाडे! विद्यापीठाच्या आर्थिक गैरव्यवहाराचे ‘फॉरेन्सिक ऑडिट’ होणार

SCROLL FOR NEXT