मुंबई

सानपाडा परिसरात साफसफाई

CD

सानपाडा परिसरात साफसफाई
जुईनगर, ता.२ (बातमीदार) : नवी मुंबई शहरातील बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलांखाली मोठ्या प्रमाणात केरकचरा जमा होऊन परिसरात दुर्गंधी पसरते या अनुषंगाने सानपाडा येथील पूर्व पश्चिम परिसराला जोडणाऱ्या उड्डाणपुलाखाली साफसफाई करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सानपाडा विभागात मागील महिन्यापासून विविध उपक्रम सुरु आहेत. वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, नशामुक्त शहरासाठी मॅरेथॉन, महीला बचत गटातील बेरोजगार महीलाना आर्थिक मदत याचा उपक्रमांचा भाग म्हणून स्वच्छता अभियान तसेच परिसरातील साफसफाई सानपाडा परिसरात करण्यात आली. भाजप नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष आबासाहेब जगताप यांच्या नेतृत्वाखाली हे उपक्रम पार पडले.
या प्रसंगी निसर्ग प्रेमी फाउंडेशनचे अध्यक्ष सुनिल नाईक, सचिव चंद्रकांत सरनोबत, नवनाथ सुतार, सुधीर आग्रे, आज्ञा गवाने, भारती मोरे, प्रियांका वडगाये, विष्णु परब, प्रभाकर भेरे, भिकणराव पाटील, महानगरपालिकेचे अधिकारी जयेश पाटील, आणि त्यांचे सहकारी व सफाई कामगार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: ''24 तासांमध्ये अजित पवारांचा राजीनामा घ्या नाहीतर अमित शाहांच्या दारात बसणार'', अंजली दमानियांचा इशारा

Nitesh Rane : 'ये अंदर की बात है, दीपकभाई हमारे साथ है!' नीतेश राणेंचा सनसनाटी दावा, छुप्या पाठिंब्यामुळे चर्चांना उधाण?

Bird Election 2025 : शहर पक्षी निवडणुकीवर स्थलांतरित पक्ष्यांची नजर; बॅलेटसह डिजिटल प्रचारावर भर, कुठं सुरु आहे निवडणूक?

Video : "माझं तुमच्यावर प्रेम आहे" ईश्वरीने अर्णवला दिली प्रेमाची कबुली; प्रोमो पाहून प्रेक्षक खुश

IND vs SA: संघ निवड ते अष्टपैलू खेळाडूंचा हट्ट... भारतीय संघाला द. आफ्रिकेविरुद्ध व्हाईटवॉश मिळण्यामागची ५ कारणे

SCROLL FOR NEXT