मुंबई

गांजा, दुर्मिळ प्राण्यांसह ड्रोनची विमानतळावर तस्करी

CD

मुंबई ः आंतरराष्ट्रीय विमानतळावर बँकॉक, श्रीलंकेहून परतलेल्या प्रवाशांनी तस्करीच्या हेतूने वाहून आणलेला सहा कोटींचा परदेशी गांजा, दुर्मिळ वन्य प्राणी आणि ड्रोन कस्टम विभागाने जप्त केले. ४ ऑक्टोबरला या कारवाया करण्यात आल्या. बँकॉकहून आलेल्या तीन प्रवाशांनी प्रत्येकी दोन कोटींचा गांजा सामानात दडवून आणला होता, तर अन्य कारवाईत बँकॉकहून आलेल्या प्रवाशाच्या सामानात मंकी स्क्वीरलसारखे ३६ दुर्मिळ वन्यप्राणी आढळले. प्रवासादरम्यान चार प्राण्यांचा मृत्यू झाला, तर दोन प्राण्यांची प्रकृती चिंताजनक आहे. अन्य कारवाईत डीजेआय ब्रँडचे ड्रोन वाहून आणणाऱ्या प्रवाशास अटक करण्यात आली. हा प्रवासी श्रीलंकेच्या कोलंबो विमानतळावरून मुंबईत परतला होता. त्याच्याकडून जप्त मुद्देमालाची किंमत ३२ लाख इतकी असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supriya Sule : 'धनंजय मुंडेंना पक्षातून काढून टाका'; वाल्मीक कराडवरील 'त्या' वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंची अजिदादांकडे मागणी

Success Story: 'माेलमजुरी करणारा किशोर शिंदे झाला अधिकारी'; माऊलीला अश्रू अनावर, जिद्दीच्या जाेरावर आई-वडिलांचे स्वप्न साकार..

'मला धर्मेंद्रच्या चितेवर हे पैसे...' अखेरच्या दर्शनासाठी स्मशानभूमीबाहेर चाहतीचा टाहो... व्हिडिओ चर्चेत

Latest Marathi News Live Update : अयोध्येत राम मंदिरात पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण

Pune Airport: धावपट्टीजवळच्या बोगद्यांना पिंजरे; बिबट्याला जेरबंद करण्यासाठी उपाय, कॅमेऱ्यांच्या संख्येत वाढ

SCROLL FOR NEXT