मुंबई

एपीएमसी बाजारात स्ट्रॉबेरी दाखल

CD

एपीएमसी बाजारात स्ट्रॉबेरी दाखल
तुर्भे, ता. २५ (बातमीदार) ः थंडीची चाहूल लागताच बाजारात स्ट्रॉबेरी दाखल होण्यास सुरुवात होते. यंदा पाऊस लांबल्याने त्याचा स्टॉबेरी पिकांवर परिणाम झाला असला तरी वाशीतील एपीएमसी बाजारात तुरळक स्वरूपात आवक सुरू झाली आहे.
वाशीतील एपीएमसी बाजारात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये स्ट्रॉबेरीच्या हंगामाला सुरुवात होते. सातारापाठोपाठ नाशिक जिल्ह्यातून स्ट्रॉबेरीची आवक होत असते; मात्र साताऱ्यातील स्ट्रॉबेरी चवीला अधिक गोड, आकारालादेखील मोठी असल्याने ग्राहकांची अधिक पसंती असते. यंदा मात्र पाऊस अधिक पडल्याने साताऱ्यात बऱ्याच प्रमाणात पीक वाया गेले. त्यामुळे शेतकऱ्यांनी दुबार पीक घेतल्याने उत्पादनास थोडा अवधी लागला आहे. नोव्हेंबरमध्ये आवक वाढण्यास सुरुवात होणार असून त्यानंतरच मुख्य हंगामाला सुरुवात होणार आहे.
-------------------------------------
पाडव्यापासून बाजारात तुरळक अशी ५० ते ६० बॉक्स स्ट्रॉबेरी दाखल होत आहे. त्याची प्रतिकिलो ६०० ते ७०० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होते.
- संजय पिंपळे, व्यापारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Insurance: मृत्यू किंवा अपघातानंतर क्रेडिट बिल किंवा कर्ज कोण भरणार? 'हा' विमा ठरू शकतो संरक्षणाची ढाल; वाचा विम्याची भूमिका

मुरांबा फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात ! लग्नाचे फोटो चर्चेत, 'या' क्षेत्रात करते पत्नी काम

Santosh Deshmukh Case: आरोपींच्या वकिलांना हवेत डिजिटल पुरावे; संतोष देशमुख प्रकरणाच्या सुनावणीत काय घडलं?

IND vs NZ 2nd T20I : अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर! दोन बदलांसह भारत मैदानावर उतरला, टॉस जिंकला

Uruli Kanchan Accident : उरुळी कांचनला स्कॉर्पिओ गाडीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू, तीन जण जखमी

SCROLL FOR NEXT