मुंबई

घाटकोपर पूर्वेत ''सिद्धकला विश्वस्त मंडळा''तर्फे ''बालसंस्कार केंद्र''

CD

सिद्धकला विश्वस्त मंडळातर्फे बालसंस्कार केंद्र
घाटकोपर, ता. २७ (बातमीदार) ः घाटकोपर पूर्वेतील पंतनगर येथे सिद्धकला विश्वस्त मंडळातर्फे इमारत क्रमांक १०५च्या शेजारी बालसंस्कार केंद्राचे उद्‌घाटन माजी खासदार मनोज कोटक यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी विशेष अतिथी म्हणून घाटकोपरचे आमदार पराग शहा उपस्थित होते. भाजप महामंत्री संजय दरेकर (बाबू), भाईंदर शाखा सेवाप्रमुख भालचंद्र शिरसाट, ईशान्य मुंबई भाजप महामंत्री विकास कामत, ईशान्य मुंबई भाजप उपाध्यक्ष रवि कुंज, मंडळमंत्री गजानन पवार, मुंबई भाजप सचिव अशोक राय, सिद्धकला विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
माजी खासदार मनोज कोटक म्हणाले, की समाजाला अशा केंद्रांची गरज ओळखून अधिकाधिक बालसंस्कार केंद्र स्थापन केली पाहिजेत. माझ्या कारकिर्दीतील हे तिसरे बालसंस्कार केंद्र असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. आमदार पराग शहा म्हणाले, की लोकांची कामे करणे ही आमची जबाबदारी आहे. ती आम्ही सातत्याने पार पाडू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA, 1st Test: शुभमन गिल पुन्हा टॉस हरला! रिषभ पंतचे पुनरागमन, जुरेललाही संधी; पाहा भारत-द.आफ्रिकेचे Playing XI

Road Accident: कांचनवाडी पुलावर दुचाकी आयशरचा अपघात; पती पत्नी ठार, १३ वर्षीय मुलगा गंभीर, सासऱ्याला भेटायला जाताना अपघात

Bihar Election Result 2025 Live Updates: प्रशांत किशोरच्या यांच्या पक्षाला किती जागांची आघाडी? निकालाचे प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर...

Pune Navale Bridge Accident : 'देवदूत' बनून धावली पुणे महापालिकेची यंत्रणा; १०० कर्मचाऱ्यांनी वाचवले २० हून अधिक जीव!

Latest Live Update News Marathi: ‘वर्क टू रूल’ आंदोलनाचा इशारा, सेंट्रल रेल्वे कर्मचारी प्रशासनावर संतापले

SCROLL FOR NEXT