मुंबई

सरदार पटेल जयंतीनिमित्त मेघवाडी पोलिसांचा ‘एकतेचा धाव उपक्रम’ ; २५० हून अधिक नागरिकांचा सहभाग

CD

मेघवाडी पोलिसांचा ‘एकतेचा धाव उपक्रम’
जोगेश्‍वरी, ता. ४ (बातमीदार) ः सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त मेघवाडी पोलिस ठाण्याच्या वतीने आयोजित ‘रन फॉर युनिटी’ हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. सामाजिक ऐक्य, राष्ट्रीय एकात्मता आणि युवा प्रेरणा यांचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला स्थानिक नागरिक, विद्यार्थी व पोलिस दलाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मेघवाडी पोलिस ठाणे येथून हेमा इंडस्ट्री, सर्वोदयनगर, कोकणनगर, श्यामनगरमार्गे मेघवाडी नाका ते शनिमहात्मा रोड, आयकर कॉलनीपर्यंत रॅली नेण्यात आली. २५० हून अधिक नागरिक सहभागी झाले होते. समाजसेवक चंद्रकांत कामठेकर, विजय जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nirmala Sitharaman : काँग्रेसने देश विकून शेतकऱ्यांना फसविले; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा आरोप

Latur Airport: लातूर विमानतळ ‘धावपट्टीचे ऑडिट करा’; पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजेंनी विमानतळ विकास कंपनीला फटकारले!

Vishwa Marathi Sammelan : अखेर मुहूर्त ठरला! कुसुमाग्रजांच्या स्मृती दिनी नाशिकमध्ये भरणार 'विश्व मराठी संमेलन'

Latest Marathi News Live Update : श्वान चिकित्सकांच्या अधिवेशनाला मोहन भागवत उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार

Hug Day in Valentine Week : सांग तिला, तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा...; नात्यांना सावरण्यासाठी कधीकधी स्पर्शाची उब हवी असते!

SCROLL FOR NEXT