मुंबई

रेल्वे फलाटावरील बेसिन दुरवस्थेत!

CD

फलाटावरील बेसिन दुरवस्थेत!
मालाड, ता. १२ (बातमीदार) : मालाड रेल्वेस्थानक फलाट क्रमांक १ आणि २ येथे प्रवाशांच्या सोयीसाठी लावलेली स्टीलची वाॅश बेसिन सध्या पूर्णपणे दुरवस्थेत आहे. काही महिन्यांपूर्वी रेल्वे प्रशासनाने ही सुविधा उपलब्ध करून दिली होती. काही प्रवासी बेसिनमध्ये पान-गुटखा थुंकत असल्याने परिसर अत्यंत अस्वच्छ झाला आहे. बेसिनखालील वाहिनी तुंबल्यामुळे तिथे सतत दुर्गंधी पसरत आहे. यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. सुविधांचा गैरवापर झाल्यास त्या भविष्यात बंद होतील, अशी भीती सुज्ञ प्रवाशांनी व्यक्त केली असून, रेल्वे प्रशासनाने या समस्येकडे तत्काळ लक्ष देऊन स्वच्छतेची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.

महिला आता कोणत्याही काळजीशिवाय रात्रीची ड्युटी करू शकतात! राज्य सरकारचा मोठा निर्णय, पाहा संपूर्ण नियमावली

Chikhli Crime : चिखलीत कौटुंबिक तणाव हिंसक वळणावर; मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा!

Latest Marathi Breaking News: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पहिलीच बैठक पार

Pune News : कचरा वाहतुकीची क्षमता वाढणार; अतिरिक्त आयुक्त पुनवीत कौर यांनी दिले आदेश

Thane Traffic: ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी कधी फुटणार? 'तो' दिवस ठरला!

SCROLL FOR NEXT