मुंबई

बिहार निवडणूक शायना एनसी प्रतिक्रिया

CD

बिहार निवडणूक शायना एनसी प्रतिक्रिया

जनतेने ‘जंगलराज’ नाकारले

“एनडीएने बिहारमध्ये खरोखर इतिहास घडवला आहे. २४३ विधानसभा जागांपैकी १९० हून अधिक जागांवर विजय मिळवणे हे दोन कारणांनी विशेष ठरते. पहिले म्हणजे, यंदाच्या निवडणुकीत ६१ टक्क्यांहून अधिक मतदान झाले. दुसरे म्हणजे, महिलांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदानात सक्रिय सहभाग घेतला. जनतेने ‘जंगलराज’ स्पष्टपणे नाकारले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर निवडणूक यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल मी निवडणूक आयोगाचे अभिनंदन करते.”

- शायना एनसी, राष्ट्रीय प्रवक्त्या, शिवसेना

Bihar Election Results: बिहारच्या विजयाचा MY फॉर्म्युला नेमका काय? मोदींनी सांगितलं विजयाचं गणित

Pune Navale Bridge Accident-Public Outrage Video : मयतीला चला... ! म्हणत, सततच्या अपघातांमुळे संतापलेल्या पुणेकरांनी नवले पुलावरून थेट तिरडीच काढली

ए वाण्या तू गप्प बस... वर्षा उसगावकर यांनी सांगितला अशोक सराफ अन् लक्ष्मीकांत बेर्डे यांचा तो किस्सा; म्हणाल्या, 'ते दोघे नेहमी...'

Bihar Election Result 2025 Live Updates : समस्तीपूरमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?, निकालाचे प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर...

Navale Bridge Accident : नवले पूल परिसर महामार्ग ‘डेथ झोन’! पाच वर्षांत अपघातांची मालिका सुरूच

SCROLL FOR NEXT