सदनिकेचे प्लास्टर पडले
ठाणे, ता. १९ ः सावरकर नगर येथील नारायण स्मृती इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील रूममधील प्लास्टर मंगळवारी (ता. १९) पडले. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. या घटनेची माहिती राजीव शिरोडकर यांनी ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षेला दिली. ही माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ कर्मचाऱ्यांनी धाव घेत मलबा हटविला. ही सदनिका ही रवी परब यांच्या मालकीची असून ३० वर्ष जुनी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.