मुंबई

‘महाराजांच्या नावावरून श्रेयवाद नको’

CD

‘महाराजांच्या नावावरून श्रेयवाद नको’
नेरूळ (बातमीदार)ः येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सिंहासनारूढ पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला गैरहजर असलेले
खासदार नरेश म्हस्के यांनी महाराजांच्या नावाचा वापर करून श्रेयवादाची लढाई चुकीची असल्याचे कारण दिले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळ्याचे लोकार्पण काही महिन्यांपासून रखडले होते. त्यामुळे शिवभक्त, स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी होती. अखेर मनसे नेते अमित ठाकरे यांनी पुतळ्याचे अनावरण केले होते. या आंदोलनावरून म्हस्के यांनी टिका करताना महाराजांच्या नावावरून कोणताही राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न होऊ नये. त्यांच्या नावाचा वापर राजकारणासाठी करणे योग्य नसल्याचे कारण देताना गैरहजर राहिल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nirmala Sitharaman : काँग्रेसने देश विकून शेतकऱ्यांना फसविले; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा आरोप

Latur Airport: लातूर विमानतळ ‘धावपट्टीचे ऑडिट करा’; पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजेंनी विमानतळ विकास कंपनीला फटकारले!

Vishwa Marathi Sammelan : अखेर मुहूर्त ठरला! कुसुमाग्रजांच्या स्मृती दिनी नाशिकमध्ये भरणार 'विश्व मराठी संमेलन'

Latest Marathi News Live Update : श्वान चिकित्सकांच्या अधिवेशनाला मोहन भागवत उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार

Hug Day in Valentine Week : सांग तिला, तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा...; नात्यांना सावरण्यासाठी कधीकधी स्पर्शाची उब हवी असते!

SCROLL FOR NEXT