मुंबई

अपुऱ्या बस फेऱ्यांमुळे मनस्ताप

CD

अपुऱ्या बसफेऱ्यांमुळे मनस्ताप
नेरूळ (बातमीदार) ः नवी मुंबई पालिकेच्या परिवहन सेवा अंतर्गत बस क्रमांक २० बसच्या फेऱ्यांमध्ये वाढ करावी, अशी मागणी भाजप नवी मुंबई माजी युवक अध्यक्ष दत्ता घंगाळे यांनी केली आहे. घणसोली डेपोवरून कॉलनी, घणसोली रेल्वे स्थानक, कोपरखैरणे कॉलनी आणि रेल्वे स्थानक, वाशी, तुर्भे, तुर्भे नाका, एलपी नेरूळमार्गे सीवूड्स अशी सेवा प्रवाशांना देत आहे; पण प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AB de Villiers: 'इमोशनल कोच असणं फारसं चांगलं नसतं...' गौतम गंभीरबद्दल बोलताना डिविलियर्स नेमकं काय म्हणाला?

Kolhapur Politics : पायाला भिंगरी बांधून उमेदवारांची धावपळ; प्रॉपर्टी कार्ड ते स्वच्छता, मुद्द्यांनी तापली कोल्हापूरची निवडणूक!

Latest Marathi News Live Update : नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता २ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर

Nagar Panchayat Election : नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर, मतदानाच्या टक्केवारी वाढीसाठी निर्णय

Indian Railway: रेल्वेतील चहा-नाश्ताच्या जादा वसुलीला ब्रेक लागणार! आयआरसीटीसीची नवी योजना

SCROLL FOR NEXT