मुंबई

खारघरच्या प्रणित मोरेला विजेता करा आमदार प्रशांत ठाकूर यांचे नागरिकांना आवाहन

CD

बिग बॉस फिनालेमध्ये खारघरच्या प्रणीत मोरेला विजेता करा
आमदार प्रशांत ठाकूर यांचे नागरिकांना आवाहन
पनवेल ता. ४ ( बातमीदार)ः देशभरात लोकप्रिय असलेल्या ‘बिग बॉस १९’ या हिंदी रिॲलिटी शोचा ग्रँड फिनाले ७ डिसेंबरला होणार आहे. या शोमध्ये प्रणीत मोरे हा या सीझनमधील एकमेव मराठी स्पर्धक असल्यामुळे तसेच तो खारघरचा असल्यामुळे त्यालाच विजयी करण्याचे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागरिकांना केले आहे.
खारघरच्या प्रणीतने राष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवला आहे. त्याच्या शांत आणि सकारात्मक खेळामुळे तो सर्वांच्या मनात घर करून बसला आहे. आता अंतिम क्षणी आपण सर्वांनी एकत्र येऊन त्याला विजयी करणे ही आपली जबाबदारी आहे, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रणीत मोरेला जिंकवण्याचे आवाहन करताना म्हटले आहे. या खेळात प्रणीतला जिंकवण्यासाठी नागरिकांना मतदान करावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Death News LIVE Updates : काटेवाडीत अजित पवारांना गावकऱ्यांचा अखेरचा निरोप

Ajit Pawar: कार्यकर्त्यांच्या शब्दाला मान देणारा नेता; पदाधिकाऱ्यांकडून दादांच्या आठवणींना उजाळा

Ajit Pawar Death: आभार मानायचे राहिले… पुण्यासाठी घेतलेला दादांचा तो निर्णय ठरला अखेरचा

Ajit Pawar Passed Away: अलविदा दादा ! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आज बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, राज्यात शोकाकूल वातावरण

Pathardi News: अजितदादा दहा मिनिटे आले अन् प्रश्न सोडवून गेले

SCROLL FOR NEXT