मुंबई

घणसोलीतील तरुणांची चैत्यभूमीवर सेवा

CD

घणसोलीतील तरुणांची चैत्यभूमीवर सेवा
महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांना मोफत अन्नाचे वाटप
नवी मुंबई, ता. ७ (वार्ताहर) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी देशभरातील लाखो अनुयायी चैत्यभूमीवर आले होते. घणसोलीतील बुद्धिस्ट युथ ऑफ घणसोली सिटी संघटनेने त्यांना मोफत अन्नाचे वाटप केले.
घणसोलीतील बुद्धिस्ट युथ ऑफ घणसोली सिटीच्या स्वयंसेवकांनी भोजन वितरणाचे काम हाताळले. विशेषत: वृद्ध, महिलांसाठी हा उपक्रम दिलासा देणारा ठरला. सेवेचा भाव, सहकार्याची भावना, समर्पित कार्यशैलीमुळे या उपक्रमाचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे. उपक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन कटारे, ॲड. स्वप्नील जगताप, संकेत पवार, नरेंद्र नले, संजय कांबळे, स्मिता नले, सायली झेंडे, कविता कांबळे, सायली गायकवाड, रोशनी डोंगरदिवे, रिया कांबळे, मीनाक्षी ढाणके, विराज कांबळे आणि स्पंदन कटारे यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाकरे ठाकरे - मोदी मोदी, BMC सभागृहात शिवसेना ठाकरे गट अन् भाजप आमने-सामने; फडणवीसांसमोरच जोरदार घोषणाबाजी

Post Office Scheme : बँक FD विसरा! पोस्ट ऑफिस स्कीम देणार सुरक्षित 60 हजार रुपयांची हमखास कमाई; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Revati Sule : लेकीचं लग्न होणार, सुप्रिया सुळेंनी दोघांचा फोटो शेअर करत म्हटलं, सांगायला आनंद होतोय

Promise Day Horoscope: या राशींच्या लोकांनी प्रॉमिस डे ला 'ही' चूक करू नका; नाहीतर पार्टनर होईल नाराज, वाचा तुमचं राशीभविष्य

Honda Special Edition Scooter : होंडाने 'या' लोकप्रिय स्कूटरचे स्पेशल एडिशन केले लाँच; दमदार मायलेज, जबरदस्त फीचर्स अन् किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT