मुंबई

नशा मुक्त भारत व सायबर गुन्हा जनजागृती

CD

नशामुक्त भारत व सायबर गुन्हा जनजागृती कार्यशाळा
कल्याण, ता. ७ (वार्ताहर) : साकेत महाविद्यालय व पोलिस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने अमली पदार्थ विरोधी व सायबर गुन्हा जनजागृती अभियान शुक्रवारी (ता. ५) उत्साहात पार पडले. या कार्यशाळेत कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आठवड्यातून एकदा तरी विनामोबाईल राहणे हे गरजेचे आहे, असे अतुल झेंडे यांनी म्हटले आहे, तर गौतम बेडकुळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, नशेच्या आहारी गेलेला व्यक्ती पुन्हा सुधरू शकतो.
या कार्यशाळेत सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याण घेटे, कोळशेवाडी पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक गणेश न्यायदे, संभाजी नाईक, साकेत तिवारी, संस्थेच्या सदस्य डॉ. हेमा तिवारी, उपप्राचार्य डॉ. विजू प्रसिना, संस्थेच्या सीईओ शोभा नायर, सनोज कुमार, प्राचार्य विद्याप्रकाश मोरया, स्टडी वेल संस्थेचे अध्यक्ष उमाकांत चौधरी उपस्थित होते. या कार्यशाळेत साकेत महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी नशा मुक्त भारत या विषयावर पथनाट्य सादर करून विद्यार्थ्यांना संदेश दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी प्रा. संजय चौधरी यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: सत्तेची गणितं उलथवणार का हा निकाल? छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय समीकरणांमध्ये मोठी हालचाल

Khatron Ke Khiladi 15: ‘खतरों के खिलाडी’च्या पंधराव्या सीझनची थरारक झलक, रोहित शेट्टी पुन्हा होस्ट

ZP Election Result: ग्रामीणचा शिलेदार कोण? आज मतमोजणी; ५०२ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

MPSC Recruitment Update : स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 2 लाख 17 हजारांहून अधिक पदांची होणार भरती? परीक्षा व भरती प्रक्रियेतही बदलांची शक्यता

Kolhapur ZP : पहिला गुलाल दुपारी १२ वाजता! जिल्हा परिषद निवडणुकीचा थरार शिगेला २५० टेबलांवर मतमोजणी, १८८ फेऱ्या

SCROLL FOR NEXT