मुंबई

रिक्षामधून गुटखा वाहतूक करणाऱ्याला अटक

CD

अंबरनाथ (वार्ताहर) ः अंबरनाथमध्ये रिक्षामधून मोठ्या प्रमाणात गुटखा वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीसह रिक्षाचालकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या दोघांकडून गुटखा आणि रिक्षा असा सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून अंबरनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मनोज उदय प्रजापती (वय ३२) आणि रिक्षाचालक अतुल विचारे (३८) हे रिक्षातून बुधवारी (ता. १०) संध्याकाळच्या सुमारास अंबरनाथ पश्चिम येथील रेल्वे स्थानकाजवळ डीएमसी सेवा रस्त्यावरून गुटखा घेऊन जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रिक्षाची झाडाझडती घेतली असता त्यामध्ये हजारोंचा प्रतिबंधित गुटखा सापडला. रिक्षाचालक आणि प्रजापती यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup NEP vs ITL: फुटबॉलच्या देशाने इतिहास रचला! इटलीने वर्ल्ड कपमध्ये नेपाळला हरवले; इंग्लंडला धक्का, क गटात खळबळ

Pune Traffic Update : पोलिस भरतीमुळे पाषाण रस्त्यावर वाहतूक बदल, पहाटे चार ते सायंकाळी सहा अंतर्गत रस्ते बंद; १७ फेब्रुवारीपर्यंत अंमलबजावणी

Baramati News : माळेगाव विकास आराखड्यावरून संघर्ष तीव्र; माळेगाव बंद ठेवत प्रशासना विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

Rajpal Yadav's Bail Denied: राजपाल यादवला न्यायालयाकडून धक्का!, जामीन नाकारल्याने तिहार तुरुंगातील मुक्काम वाढणार

Dharashiv News: ७२ लाख ८४ हजाराची अफुची झाडे जप्त,वाशी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी संयुक्त कारवाई

SCROLL FOR NEXT