मुंबई

वाढीव आरक्षणामुळे पेच

CD

वाढीव आरक्षणामुळे पेच
पालघर जिल्हा परिषदेची निवडणूक लांबली
मोखाडा, ता १३ (बातमीदार)ः पालघर जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपला आहे. जिल्हा परिषदेत ५७ जागा आहेत. तर ८ तालुक्यातील पंचायत समितीमध्ये ११४ जागा आहेत. मात्र, पालघर जिल्हा परिषद वाढीव आरक्षणामुळे अडचणीत आली आहे.
राज्यातील ५० टक्के पेक्षा जास्त आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणूका न्याय प्रविष्ट आहेत. त्यामध्ये पालघर जिल्हा परिषद देखील आहे. अशातच राज्यातील १२ जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी ५ फेब्रुवारीला मतदान होणार असल्याचे निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे. मात्र, आदिवासी जिल्हा असलेल्या पालघर जिल्हा परीषदेची निवडणूक वाढीव आरक्षणामुळे लांबली आहे. त्यामुळे सर्वच पक्षातील इच्छुक उमेदवारांची धाकधुक वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : "होय, मी बाजीरावच!" फडणवीसांच्या टीकेला अजित पवारांचे जशास तसे उत्तर; मोफत मेट्रोच्या आश्वासनावर ठाम!

Nagpur News : अंत्यविधीची तयारी झाली अन् वृद्धेने पाय हलवले; १०३ वर्षांच्या आजीने दिली मृत्यूला हुलकावणी

Devendra Fadnavis : "अजित दादांनी शब्द पाळला नाही"; पुण्याच्या मैत्रिपूर्ण लढतीवरून देवेंद्र फडणवीसांची उघड नाराजी!

मोठी बातमी! प्रचार तोफा थंडावताच अजित पवारांच्या राजकीय सल्लागाराच्या कार्यालयावर छापा, कारण काय?

Thane News: ठाणे पालिका निवडणूक यंत्रणा सज्ज! १६ लाख मतदार बजावणार हक्क; दिव्यांग मतदारांसह ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सोय

SCROLL FOR NEXT