मुंबई

पेण येथे बौद्ध महासभेच्या वतीने कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न

CD

पेण येथे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर
पेण, ता. २ (वार्ताहर) : भारतीय बौद्ध महासभा जिल्हा रायगड उत्तर अंतर्गत क्रांतीनगर येथे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर पार पडले.
बौद्ध महासभा शाखा व श्रमण बुद्ध विहार कमेटी आणि ग्रामस्थ यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाध्यक्ष सुशील वाघमारे आणि तालुकाध्यक्ष चंद्रकांत सोनावणे यांच्या अध्यक्षतेखाली हे शिबिर झाले. यावेळी बोलताना चंद्रकांत सोनावणे यांनी संघटनेच्या ध्येयधोरणाची माहिती युवा पिढीला होणे गरजेचे असल्याने कार्यकर्त्याला प्रशिक्षण दिले जाते, असे सांगितले. या शिबिराला जिल्हा सरचिटणीस प्रकाश सोनावळे, संघटक मारुती शिंदे, सिद्धार्थ गायकवाड, प्रा. एल. एन. कुमारे, पांडुरंग जाधव, प्रवचनकार राजेंद्र बावस्कर आदींसह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 World Cup: ऑस्ट्रेलियाचे स्वप्न भंगलं! इंग्लंडच्या संघाने दणदणीत विजयासह गाठली फायनल; कर्णधार चमकले

NCP: राष्ट्रवादी काँग्रेसच्या पांडुरंग पवार यांचं प्राथमिक सदस्यत्व रद्द; पक्षविरोधी काम केल्याचा ठपका

Latest Marathi News Live Update : पुणे शहरात चार घरफोडीच्या घटना

Pune Crime : शिवाजीनगर परिसरात एटीएमजवळ तरुणाला लुटले, २८ हजारांची रोकड चोरी

T20 World Cup: 'हा डेंजर संघ आहे...' Dhoni सूर्याच्या टीम इंडियाबद्दल स्पष्टच बोलला; मनातील भीतीही सांगितली

SCROLL FOR NEXT