मुंबई

व्यक्तीमत्व विकास शिबीर उत्साहात

CD

भिवंडीतील शाळांमध्ये विविध शिबीर उत्साहात
पडघा, ता. ३ (बातमीदार) ः भिवंडी तालुक्यातील विविध शाळांमध्ये व्यवसाय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व व्यक्तिमत्व विकास शिबीर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात झाले. या उपक्रमात शिक्षणप्रेमी भास्कर भोईर, विलास राऊत यांनी व्यवसाय मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा या विषयांवर तर रंजना मुकादम व प्रमोद पाटील यांनी व्यक्तीमत्व विकास या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. या उपक्रमात बी. ए. राऊत विद्यालय, दादासाहेब दांडेकर विद्यालय, शां. ना. लाहोटी विद्यालय व अंजूर हायस्कूल या चार शाळांतील सुमारे ५०० विद्यार्थी आणि २५ पेक्षा अधिक शिक्षक, मुख्याध्यापक व संस्थाचालक सहभागी झाले होते. यावेळी सहभागींना संस्थेच्या वतीने स्पर्धा परीक्षा पुस्तके भेट देण्यात आली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शाळांचे संचालक व मुख्याध्यापकांच्या समन्वय व सहकार्यातून संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रमोद पाटील, सचिव विलास राऊत, सदस्य भास्कर भोईर, रंजना मुकादम, दिपक लेले यांनी मेहनत घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : 32 तासांनंतर पुणे–मुंबई द्रुतगती महामार्गावरील वाहतूक पूर्वपदावर; प्रवाशांचे हाल

‘वाराणसी’मुळे सिनेविश्वात उत्सुकतेची लाट; राजामौली, महेश बाबू आणि प्रियंका चोप्रा यांचा खास खुलासा

तुंबळ हाणामारीत युवकाचा खून; भाऊबंदकीचा वाद शिगेला पोहोचला, तीन जण गंभीर, अहिल्यानगर जिल्ह्यातील थरारक घटना..

Pune Mumbai Expressway Traffic Jam : वाहतूक, उद्योग क्षेत्राचे नुकसान; दैनंदिन पुरवठ्यासाठी नेल्या जाणाऱ्या बऱ्याच मालाची नासाडी

श्रीरामपूरात भाजपचा पालिकेत ठिय्या, तलावामध्ये मैला, दुर्गंधी सोडल्याचा व्हिडिओ व्हायरल, दोषींवर कठोर कारवाई करा!

SCROLL FOR NEXT