मुंबई

झिक्रा शेखची सुवर्ण कमाई

CD

झिक्रा शेखची सुवर्ण कमाई
राष्ट्रीय थाय बॉक्सिंग स्पर्धा

मालाड, ता. ४ (बातमीदार) : महाबळेश्वर येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय थाय बॉक्सिंग फेडरेशन कप २०२६ स्पर्धेत मालवणीतील कला विद्यालयातील इयत्ता आठवीची विद्यार्थिनी झिक्रा शेख हिने सुवर्णपदक पटकावले.
देशभरातून आलेल्या खेळाडूंशी कडवी झुंज देत झिक्रा शेखने आपल्या गटात प्रथम क्रमांक मिळवला. या यशामुळे तिची नेपाळमध्ये होणाऱ्या आशियाई थाय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
झिक्राच्या या यशाबद्दल कला विद्यालयाचे मुख्याध्यापक विलीयम पायस, शिक्षक वर्ग, पालक आणि विद्यार्थ्यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

फोटो - 683

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : लग्नाची बोलणी सुरू असतानाच काळाची झडप! बँकेतील लेखापाल युवकाचा पिसाळलेला कुत्रा चावल्याने 'रेबीज'ने मृत्यू, खामगाववर शोककळा

ऑनलाईन गेम्सचा मुलांच्या मेंदूवर थेट परिणाम! नकळत कसे जाळ्यात अडकतात, वाचा धक्कादायक सत्य

Jowar Snacks: ऑफिसमध्ये काहीतरी क्रिस्पी खावंसं वाटतंय? मग डब्ब्यात ठेवा ज्वारीच्या पिठाचे 5 चविष्ट स्नॅक्स

Wife Killing case Kolhapur :अनैतिक संबंधाचा संशय; ५५ वर्षीय पत्नीची विटेने हत्या, मुलाच्या साखरपुड्याआधीच कुटुंब उद्ध्वस्त

'तारिणी' मध्ये कॉपी केला नायक सिनेमाचा ट्रॅक? प्रोमो पाहून नेटकरी म्हणतात- केदारला आता...

SCROLL FOR NEXT