मुंबई

डॉ. वा. शं. मटकर संगीत विद्यालयास विशारद परीक्षेची मान्यता

CD

डॉ. वा. शं. मटकर संगीत विद्यालयाला विशारद परीक्षेची मान्यता

घाटकोपर, ता. ४ (बातमीदार) : विक्रोळीतील विद्याविकास एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेच्या अंतर्गत गेली ४३ वर्षे सातत्याने कार्यरत असलेल्या डॉ. वामन शंकर मटकर संगीत विद्यालयाला मुंबईच्या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाकडून विशारद परीक्षेसाठी मान्यताप्राप्त केंद्राचा दर्जा देण्यात आला आहे. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी एप्रिल/मे २०२६ सत्रापासून विशारद पूर्ण स्तरापर्यंत परीक्षा घेण्याची परवानगी विद्यालयाला देण्यात आली आहे. या मान्यतेमुळे संगीत शिक्षण व कला क्षेत्रात विद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता, शिस्तबद्ध कार्यपद्धती व विश्वासार्हता अधोरेखित झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Epstein files: 'एपस्टीन'चे नराधम! लहान मुलांचा बळी देऊन मांस खायचे? नव्या कागदपत्रांमध्ये नरभक्षणासंदर्भात स्पष्ट उल्लेख

U19 World Cup: 'सूर्याला तुम्ही थांबवू शकत नाही...' वैभव सूर्यवंशीच्या वादळी १७५ धावानंतर सेहवागची पोस्ट चर्चेत

Brahmapuri Crime : मुलीला आजीकडे झोपवल्याच्या रागातून मुलाकडून वडिलांचा लोखंडी सब्बलने वार करून निघृण खून; आरोपी ताब्यात

U19 World Cup: भारताची 'यंगिस्तान' सहाव्यांदा वर्ल्ड चॅम्पियन! अंतिम सामन्यात इंग्लंडवर मिळवला 'वैभव'शाली विजय

Pune News : अधिक्षक अभियंता पदाची पदोन्नती रद्द करा; महापालिकेला उच्च न्यायालयाचे आदेश

SCROLL FOR NEXT