मुंबई

जनहित प्रकल्पावरून रोष

CD

जनहित प्रकल्पावरून रोष
पालघरचे भकासीकरण सुरू असल्याची टिका
पालघर, ता. ४ ः शहरात गुजरात गॅसची वाहिनी टाकण्याचे काम सर्वत्र सुरु आहे. या कामामध्ये नव्याने केलेल्या रस्त्यांच्या साईडपट्ट्या उखडण्यात आल्या असल्याने जनहित प्रकल्पांच्या नावाखाली शहराचे भकासीकरण सुरु असल्याची सूर उमटत आहे.
पालघर नगरपरिषदेने स्वच्छ आणि सुंदर शहर बनवण्याचा संकल्प केला आहे. दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग शहरातील सुरू असलेल्या कामांकडे डोळेझाकपणा करत आहे. त्याचा परिणाम सर्वासामान्य नागरिकस वाहचालक यांच्या सुरक्षिततेवर होत आहे. अनेक ठिकाणी सुरु असलेली विकासकामांवर कोणतेही सूचना फलक नसल्याचे दिसत आहेत. ठेकदार रस्त्यांचे खोदकाम करत आहेत. यावरून पालघर पोलिस ठाण्यात देखील गुन्हा दाखल झाला होता. अशातच आता गॅस वाहिनीच्या कामांमध्ये सुद्धा सार्वजनिक रस्त्यांचे नुकसान होत आहे.
-------------------------
चुकीच्या पद्धतीने काम सुरू असून त्यासंदर्भात ठेकेदाराला तंबी दिली आहे. तरीही नगर परिषदेचे अभियंता पाठवून नोटीस बजावणार आहे.
- उत्तम घरत, नगराध्यक्ष, पालघर नगरपरिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indigo Airlines Cancels Flights: ‘इंडिगो’ने घेतला मोठा निर्णय! २८ फेब्रुवारीपर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणं केली रद्द

U19 World Cup: भारतीय फिल्डर्सना काय झालं? एकाच ओव्हरमध्ये सोडल्या तीन रनआऊटच्या संधी अन् मग अफगाणिस्तानच्या खेळाडूचं शतक

Gold Rate: आनंदाची बातमी! सोने आणि चांदीच्या किंमती कमी आणखी कमी होणार; केंद्र सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय, पण कोणता?

Viral : महिलेवर अत्याचार केल्याचा खोटा आरोप, 20 वर्षांपासून तुरुंगात, 43 व्या वर्षी निर्दोष सुटका; बाहेर येताच त्याने...पाहा VIDEO

पुणेकरांनो लक्ष द्या! दिवे घाटातील वाहतूक राहणार बंद, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन, पण कधी?

SCROLL FOR NEXT