मुंबई

घरकुल कुंजविहार सोसायटीत नवीन जलवाहिनीच्या कामाला सुरुवात

CD

घरकुल कुंजविहार सोसायटीत नवीन जलवाहिनीच्या कामाला सुरुवात
खारघर, ता. ७ (बातमीदार) : घरकुल सेक्टर १५ येथील कुंजविहार सोसायटीमध्ये नवीन जलवाहिनी टाकण्याच्या कामाला सुरुवात झाल्याने रहिवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सोसायटीतील चारही इमारतींमध्ये जुनी व जीर्ण झालेली जलवाहिनी अनेक वर्षांपासून गळती देत होती. त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असून, रहिवाशांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते.
या समस्येबाबत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी नगरसेवक समीर कदम यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांच्या पुढाकारातून सिडको अधिकाऱ्यांशी चर्चा होऊन नवीन जलवाहिनी टाकण्यास मान्यता मिळाली. त्यानुसार इमारत क्रमांक १ ते ४ मध्ये जलवाहिनी कामाचा शुभारंभ करण्यात आला. नवीन व्यवस्थेमुळे भविष्यात नियमित व पुरेसा पाणीपुरवठा होईल, असा विश्वास रहिवाशांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI suryakant: “लोकप्रियतेसाठी कोर्टात आलात?” प्रशांत किशोर यांच्या याचिकेवर सरन्यायाधीश संतापले! सुप्रीम कोर्टातच पोलखोल!

Maharashtra Weather Update : पहाटे थंडी, दुपारी उकाडा! महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल, पुढील ५ दिवस कसे असेल हवामान? जाणून घ्या

Uttarakhand : 'नेपाळी' रहिवाशांना मिळणार मतदानाचा हक्क!! उत्तराखंडने बदलला 'हा' नियम; काय आहे ही नवीन व्यवस्था?

Gold Silver Market : दिलासादायक! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; जागतीक पातळीवर राजकीय तणाव कमी झाल्याचा परिणाम

Kota Building Collapse : कोटामध्ये ३ मजली इमारत कोसळली, विद्यार्थासह २ जणांचा मृत्यू, १३ जणांना वाचवण्याचा यश, बचावकार्य सुरुच

SCROLL FOR NEXT