मुंबई

आयुष्मान आरोग्य मंदिर

CD

आयुष्मान आरोग्य मंदिर
भिवंडीतील गोविंदनगरमध्ये सुविधा

भिवंडी, ता. ८ (बातमीदार) : भिवंडी महापालिका वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत गोविंदनगर येथे नागरी आयुष्मान आरोग्य मंदिर सुरू करण्यात आले आहे. या आरोग्य मंदिराच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवा, तपासण्या तसेच विविध आजारांवरील उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
सार्वजनिक आरोग्यसेवा अधिक सुलभ व प्रभावी व्हाव्यात, या उद्देशाने नागरी आयुष्मान आरोग्य मंदिरामध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गोविंदनगर व आसपासच्या परिसरातील सर्व नागरिकांनी याचा जास्तीत जास्त उपयोग करावा, असे महापालिकेच्या प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे.

फोटो - 224

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सलमान खानची RSS च्या कार्यक्रमाला हजेरी, एका कृतीमुळे वेधलं सगळ्यांचं लक्ष, viral video

Accident: गाडीला पोलिसांची नेमप्लेट, चालक मद्यधुंद अवस्थेत, अनेक वाहनांना उडवलं अन्...; नवी मुंबईतील थरारक घटनेचा व्हिडिओ समोर

अक्षय कुमारच्या ‘भूत बंगला’ची नवी रिलीज डेट जाहीर, आता 'या' तारखेला होणार प्रदर्शित !

Latest Marathi News Live Update : टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी कोलकाता विमानतळावर दाखल

Chocolate Day 2026: 'चॉकलेट डे' ला गोड सरप्राईज! घरीच तयार करा चवदार चॉकलेट केक, पाहा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT