मुंबई

वर्तक विद्यालयात अर्थसंकल्पावर चर्चा

CD

वर्तक विद्यालयात अर्थसंकल्पावर चर्चा
विरार (बातमीदार) ः अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र व व्यवसाय अर्थशास्त्र विभागाने अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या सहकार्याने केंद्र सरकारने सादर केलेल्या २०२६-२७ अर्थसंकल्पावर अतिथी व्याख्यान करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई येथील अर्थशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. संजय फड उपस्थित होते. केंद्रीय अर्थसंकल्पातील विविध तरतुदी, आकडेवारी, आर्थिक माहिती अत्यंत सोप्या आणि सर्वसामान्यांना समजेल, अशा भाषेत स्पष्ट केली. अर्थसंकल्पाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम तसेच अर्थव्यवस्थेतील विविध घटकांसाठी विशेषतः विद्यार्थ्यांसाठी त्याचे महत्त्व यावर सविस्तर प्रकाश टाकला. कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार शेळके, उपप्राचार्य डॉ. दीपा कत्रे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. हिरानंद खंबायत, विभागप्रमुख प्रा. विनायक निकस यांच्यासह विविध विभागांतील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra political news : पवार कुटुंब दिल्लीकडे रवाना; खासदार सुप्रिया सुळेही राजधानी दिल्लीत, राजकीय चर्चांना उधाण

Indapur ZP Election Result : भरणे-पाटील जोडीच्या मैत्रीवर जनतेची मोहर; जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्वच जागा जिंकल्या

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री अजित दादांच्या अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबईत देशातील पहिला म्युझिकल रोड! वाहनचालकांना जपान–दुबईसारखा फील येणार; पण कुठे? जाणून घ्या...

Kolhapur shivaji University : शिवाजी विद्यापीठात डिजिटल मूल्यमापनाचा वेग; बीसीए-बीबीए उत्तरपत्रिकांचीही ऑन स्क्रीन तपासणी

SCROLL FOR NEXT