मुंबई

राष्ट्रीय रस्ते सुरक्षा महिना

CD

अदाणी इलेक्ट्रिसिटीतर्फे राष्ट्रीय रस्ते सुरक्षा महिना

मुंबई, ता. ९ : सुरक्षा संस्कृतीला चालना देण्यासाठी, अदाणी इलेक्ट्रिसिटीने मुंबई वाहतूक पोलिस विभागाच्या सहकार्याने ३७वा राष्ट्रीय रस्ते सुरक्षा महिना (१ ते ३१ जानेवारी २०२६) साजरा केला. या उपक्रमांतर्गत कर्मचारी आणि नागरिकांसाठी सुरक्षित वाहनचालन, सिग्नलचे पालन आणि जबाबदार रस्ते वर्तणूक यावर विशेष प्रबोधन सत्रे आयोजित करण्यात आले.
अदाणी इलेक्ट्रिसिटी आणि अदाणी फाउंडेशनने त्यांच्या ‘प्रकल्प उत्थान’ या सीएसआर उपक्रमांतर्गत ‘सुरक्षा आमची जबाबदारी’ या संकल्पनेसह मोहिमेत विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०ला अनुसरून, या प्रकल्पात प्रतीकात्मक झेब्रा क्रॉसिंग आणि ट्रॅफिक लाइट गेम्स यांसारख्या संवादात्मक बाबींचा वापर करून तरुण पिढीमध्ये जीवनरक्षक सवयी आणि जबाबदार नागरिकत्वाचे संस्कार रुजवण्यात आले. सामूहिक सुरक्षा शपथेने मोहिमेचा समारोप झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane crash: रोहित पवारांनी प्रफुल्ल पटेलांच्या नावाचा उल्लेख का केला? 'त्या' दोन कंपन्यांपैकी एक पटेलांची

Numerology : 'झुकेगा नहीं साला' स्वभावाच्या असतात 'या' जन्मतारखेवर जन्मलेले लोक ! अन्यायाला फोडतात वाचा

६ मिनिटांचं ते गाणं जे बनलं अभिनेत्रीची शेवटची आठवण; चेहरा ओढणीने झाकून करावं लागलेलं शूट, ५४ वर्षानंतर होतंय ट्रेंड; तुम्ही ऐकलं असेलच...

Ranveer Singh Threat : बॉलिवूड हादरलं!, आता रणवीर सिंहला मिळाली जीवे मारण्याची धमकी

Mangalwedha News : मंगळवेढ्यातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी विषय सुचवा - सुनंदा आवताडे

SCROLL FOR NEXT