मुंबई

जव्हारच्या मुख्याध्यापकाचे कर्नाटकात व्याख्यान

CD

जव्हारच्या मुख्याध्यापकाचे कर्नाटकात व्याख्यान
जव्हार, ता. ११ (बातमीदार)ः कर्नाटक येथील नॅशनल साहित्य अकादमीत ‘राष्ट्रीय उपन्यास सरणी’ व्याख्यानमालेत जव्हार येथील भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक डॉ. अर्जुनकुमार राठोड प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.
समाजसुधारक संत सेवालाल महाराज यांच्या २८७ व्या जयंती होणार आहे. यानिमित्ताने रविवारी (ता.१५) दुपारी १२ वाजता गुलबर्गा विद्यापीठ (कर्नाटक) येथे ‘संत सेवालाल महाराज आणि सामाजिक न्याय’ या विषयावर डॉ. राठोड यांचे व्याख्यान होणार आहे. इंग्रजी व मराठी साहित्यातील त्यांचे मोलाचे योगदान, बंजारा समाजाच्या लोकसंस्कृतीवरील अभ्यास तसेच ‘जिप्सी आणि भारतातील भटक्या जमातींचा तुलनात्मक अभ्यास’ या विषयावरील त्यांचा संशोधन प्रबंध याची दखल घेऊन निमंत्रण दिले आहे. या निवडीमुळे जव्हार तालुक्याच्या शैक्षणिक, साहित्य क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: पाकिस्तानच्या बहिष्काराच्या निर्णयावेळी कसे होतं भारताच्या ड्रेसिंग रुमधील वातावरण? प्रशिक्षकांनी केला खुलासा

Ankita Bhandari Murder: खरे पीडित अंकिताचे आई वडीलच, बाकी फक्त राजकारण करतायत! मुख्यमंत्री भावूक; म्हणाले, गुन्हेगारांना सोडणार नाही

Nirmala Sitharaman : काँग्रेसने देश विकून शेतकऱ्यांना फसविले; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा आरोप

Latur Airport: लातूर विमानतळ ‘धावपट्टीचे ऑडिट करा’; पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजेंनी विमानतळ विकास कंपनीला फटकारले!

Vishwa Marathi Sammelan : अखेर मुहूर्त ठरला! कुसुमाग्रजांच्या स्मृती दिनी नाशिकमध्ये भरणार 'विश्व मराठी संमेलन'

SCROLL FOR NEXT