मुंबई

वसई-विरारमध्ये स्वच्छतेचा नारा

CD

वसई-विरारमध्ये स्वच्छतेचा नारा
नाना-नानी सामाजिक सेवा संस्थेच्या पुढाकार
विरार, ता.११ (बातमीदार)ःवसई-विरार पालिकेचे नवनिर्वाचित महापौर अजीवभाई पाटील यांच्या सहयोगाने विरार शहराच्या सौंदर्यीकरणासाठी स्वच्छता अभियान राबवण्यात आले. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत नाना-नानी सामाजिक सेवा संस्थेच्या पुढाकारातून हा उपक्रम झाला.
या मोहिमेत लोकप्रतिनिधी आणि समाजसेवकांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून सहभाग घेतला. यात प्रामुख्याने ज्येष्ठ नगरसेवक प्रशांत राऊत, चिरायू चौधरी (माजी सभापती), प्रतीक ठाकूर, प्रणव चौधरी (समाजसेवक) यांच्यासह महपालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी बाळासाहेब भुजंग, सचिन घरत, अनिल संख्ये उपस्थित होते. नाना-नानी सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दत्ता बेलोसे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या अभियानात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. परिसरातील कचरा संकलन आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. लोकसहभागातूनच वसई-विरारला एक आदर्श शहर बनवू शकतो, असा सूर मान्यवरांचा होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: पाकिस्तानच्या बहिष्काराच्या निर्णयावेळी कसे होतं भारताच्या ड्रेसिंग रुमधील वातावरण? प्रशिक्षकांनी केला खुलासा

Ankita Bhandari Murder: खरे पीडित अंकिताचे आई वडीलच, बाकी फक्त राजकारण करतायत! मुख्यमंत्री भावूक; म्हणाले, गुन्हेगारांना सोडणार नाही

Nirmala Sitharaman : काँग्रेसने देश विकून शेतकऱ्यांना फसविले; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा आरोप

Latur Airport: लातूर विमानतळ ‘धावपट्टीचे ऑडिट करा’; पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजेंनी विमानतळ विकास कंपनीला फटकारले!

Vishwa Marathi Sammelan : अखेर मुहूर्त ठरला! कुसुमाग्रजांच्या स्मृती दिनी नाशिकमध्ये भरणार 'विश्व मराठी संमेलन'

SCROLL FOR NEXT