मुंबई

गजानन महाराज प्रगट दिवस साजरा.

CD

रेवदंडा येथे गजानन महाराज प्रगट दिवस साजरा
रेवदंडा, ता. ८ (बातमीदार) ः अलिबाग तालुक्यातील नागाव बंदरावर अवधूत आठवले यांच्या सभागृहात श्री गजानन महाराज भक्त परिवारातर्फे रविवारी (ता. ८) श्री गजानन महाराज यांचा प्रगटदिन साजरा करण्यात आला. या वेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व धार्मिक विधी करण्यात आले. त्यानंतर सत्यनारायणाची पूजा पार पडली. हभप मंदार गोखले यांच्या सुश्राव्य कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली. पंचक्रोशीतील नागरिकांनी दर्शनाचा लाभ घेतला. चौल-रेवदंडामध्ये काही ठिकाणी पारायण व अन्य धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते.
रेवदंडा-बातमीदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: महाड दासगावमध्ये शिवसेनेचा दणदणीत विजय, भरत गोगावलेंच्या मतदारसंघात संपूर्ण पॅनलवर बाजी

Solapur ZP election Results : माजी आमदार राम सातपुतेंची पत्नी विजयी, उत्तम जानकरांच्या मुलाचा पराभव; विधानसभेच्या पराभवाचा वचपा काढला

Pune ZP, Panchayat Samiti Result : पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीने बहुमताचा आकडा ओलांडला, पुण्यात कुठे कसा निकाल?

Kankavli Election Result : कणकवलीत शिंदेंच्या शिवसेनेचे वर्चस्व! रफिक नाईक ठरले 'टफ फायटर', पण विजय गुरुप्रसाद शिंदेंचाच; रामचंद्र राऊत तिसऱ्या क्रमांकावर

Kolhapur ZP : रिल्स स्टार काँग्रेस उमेदवार सोनाली सावंत विजयी, शिरोळमध्ये राजू शेट्टींनी खाते उघडले, गणपतराव पाटील, यड्रावकर गटासोबत जोरदार चुरस

SCROLL FOR NEXT