Transfers of three Deputy Commissioners of Mumbai Municipal Corporation Vijay Balamwar
Transfers of three Deputy Commissioners of Mumbai Municipal Corporation Vijay Balamwar sakal
मुंबई

मुंबई महापालिकेच्या तीन उपायुक्तांच्या बदल्या

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बदल्यामुळे गाजणार्‍या मुंबई महापालिकेत उपायुक्तांच्या पुन्हा एकदा बदल्या झाल्या आहेत.  मुंबई महापालिकेचे सह आयुक्त विजय बालमवार यांची पुन्हा बदली करण्यात आली आहे. त्यांच्याकडे पुन्हा एकदा महत्त्वाच्या विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आता त्यांच्याकडे मध्यवर्ती खरेदी विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बालमवार यांच्या जागी आता परिमंडळ पाच चे उपायुक्त असलेल्या विश्वास शंकरवार यांची बदली करण्यात आली आहे. तर मध्यवर्ती खरेदी खात्याचे उपायुक्त असलेले हर्षद काळे यांची बदली परिमंडळ पाचच्या उपायुक्त पदी करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेतील सह आयुक्त आणि उपायुक्त यांच्याकडील खात्यांचा खांदेपालट मागील काही महिन्यांपासून केला जात आहे. बालमवार यांच्या जागी आता परिमंडळ पाच चे उपायुक्त असलेल्या विश्वास शंकरवार यांची बदली करण्यात आली आहेत. त्यामुळे विश्वास शंकरवार यांची परिमंडळ पाच चे उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर मध्यवर्ती खरेदी खात्याचे उपायुक्त असलेले हर्षद काळे यांची बदली परिमंडळ पाचच्या उपयुक्त पदी करण्यात आली आहे. मुदतीपूर्वीच या बदल्या करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: भाजपचे सरकार येऊ देणार नाही, निकालानंतर उद्धव ठाकरे यांची डरकाळी

Ramtek Lok Sabha Election Results: पत्नीचं जातवैधता प्रमाणपत्र बाद ठरल्याने मिळाली संधी अन् श्याम बर्वेंनी 'रामटेक'वर झेंडा फडकावला

Dhule Lok Sabha Election 2024 Result: धुळे लोकसभेत निष्णात सर्जनची सर्जरी करून काॅंग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव ठरल्या जायंट किलर!

Yusuf Pathan: मेरा भाई जीत गया! युसूफ खासदार बनताच धाकटा भाऊ इरफानची भावुक पोस्ट

Porsche Crash Case: कल्याणीनगर अपघात प्रकरणात अपडेट; रक्ताचा नमुना बदलताना CCTV मध्ये कैद झालेले 'ते' दोघे अखेर अटक

SCROLL FOR NEXT