मुंबई

उद्धव ठाकरेंनी बोलावली खासदारांची तातडीची बैठक, काय ठरणार बैठकीत ?

सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्या महत्त्वाची बैठक बोलावलं आहे.  उद्या मातोश्रीवर ही बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांना चर्चेसाठी बोलावलं आहे. 

संसदेचं हिवाळी अधिवेशन दिल्लीत सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व खासदारांशी संवाद साधण्यासाठी उद्या दुपारी 12 वाजता मातोश्रीवर ही बैठक बोलावण्यात आलीये.

एकीकडे विधानसभेचं हिवाळी अधिवेशन काही दिवसात सुरु होणार आहे, अशातच दिल्लीत संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे.  त्यामुळे महाराष्ट्रातील प्रलंबित प्रश्नांवर संसदेत कशा प्रकारे आवाज उठवला जावा याबद्दल रणनीती आखण्यात येणार असल्याचं बोलतं जातंय. 

आता संसदेतील हिवाळी अधिविशानाच्या पार्श्वभूमीवर बोलावण्यात आलेल्या बैठकीत आता काय ठरतं? काय चर्चा होतेय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 

WebTitle : uddhav thackeray called urgent meeting of shivsena MPs in matoshree

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

CISCE Exam Result : आयसीएसईचे ९९.४७ टक्के, तर आयएससीचे ९८.१९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT