मुंबई

Uddhav Thackeray Dasara Melava: सरकार आल्यास प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदीर बांधणार; उद्धव ठाकरेंची घोषणा

राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका लागणार आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका लागणार आहेत. या निवडणुका जिंकून आपलं सरकार आल्यास राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदीर बांधणार आहोत, अशी घोषणा शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, "महाराजांचं मंदिर प्रत्येक राज्यात उभारलं पाहिजे. मोदी आणि शिंदेंना महाराज‌ फक्त मतांचं मशीन मानतात. महाराज म्हणजे ईव्हीएम मशीन नाही. पण आपलं सरकार आल्यास प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराज यांचं मंदीर बांधणार. कोणाला याला विरोध करायचा असेल त्यांनी करावा, महाराष्ट्रातील जनता त्यांना बघून घेईल"

भागवतांबद्दल, संघाबद्दल मला आदर आहे. पण तुम्ही जे बोलता आणि जे करता आहात त्याबद्दल मला आदर नाही. त्यामुळं आता भाजपला खांदा ‌द्यावा लागेल. यांची प्रवृत्ती संपवावी लागेल. महाराजांचा पुतळा उभारण्यात पैसे खाल्ले. आपलं सरकार आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं ‌मंदीर प्रत्येक जिल्ह्यात बांधणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police Bharti: पुणे शहर पोलिस दलात मेगा भरती! दोन हजार जागांसाठी दोन लाख अर्ज

Dimbha Dam Notice : डिंभा धरणातील आदिवासींना जलसंपदा विभागाची नोटीस; राष्ट्रवादीने दिला आंदोलनाचा इशारा!

Latest Marathi News Live Update : मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबईतील ऑनलाईन ई-निविदा प्रक्रियेची घोषणा

T20 सामन्यात ड्रामा! पूरनने स्टंपिंगच केलं नाही, मग फलंदाजच स्वत:च रिटायर्ड आऊट; अखेर Mumbai Indians च्या टीमचा १ रनने पराभव

Viral Video: 'सोशल मीडिया'वर टास्क; गायीला खाऊ घातलं चिकन, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी झोडपून काढला

SCROLL FOR NEXT