Vaccination of students SAKAL
मुंबई

‘...मृत्यूचे शिकार बनू नका’ असं म्हणणाऱ्याला मुंबई महापालिकेचे उत्तर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : कोरोनाचा धोका पुन्हा वाढल्यानंतर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कोरोनाचे नियम कडकही करण्यात आले आहे. यापूर्वीच १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण (Vaccination of adolescents) करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, एका मुलीचा याच लसीने मृत्यू झाल्याचे ट्विट (Confusing tweets) करून डॉक्टरने ‘ट्रायल लस घेऊन मृत्यूचे शिकार बनू नका’ असे आवाहन केले आहे. याला मुंबई महापालिकेने उत्तर (Mumbai Municipal Corporation) दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांशी संवाद साधत ३ जानेवारीपासून शिकोरवयीन मुलांना (Vaccination of adolescents) म्हणजे १५ ते १८ वयोगटातील मुलांना कोरोनाची लस देणार असल्याचे सांगितले होते. याला मुलांकडून व त्यांच्या पालकांकडून चांगला प्रतिसादही मिळत आहे. मात्र, डॉ. तरुण कोठारी या एम.डी, एमबीबीएस असलेल्या व्यक्तीने ट्रायल लसीकरणामुळे १५ वर्षीय आर्यबेन गोविंदजीभाई या मुलीचा मृत्यू झाल्याचे ट्विट करून (Confusing tweets) ‘ट्रायल लस घेऊन मृत्यूचे शिकार बनू नका’ असे आवाहन केले आहे.

१८ वर्षांखालील मुलांच्या ट्रायल वॅक्सिनेशनमुळे घाटकोपर येथील १५ वर्षीय तरुणीच्या मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणातील सत्यता पडताळणीसाठी मुंबई महापालिका प्रशासनाला (Mumbai Municipal Corporation) संपर्क करण्याचे आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT