Vande Bharat Express sakal
मुंबई

Vande Bharat Express : मुख्यमंत्री शिंदेंनी दिली मोदींना अनोखी भेट, महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन

या दोन ट्रेन मुंबई ते सोलापूर किंवा मुंबई ते साईनगर शिर्डी असा प्रवास करणार आहे

सकाळ डिजिटल टीम

वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या हस्ते उदघाटन करण्यात आलं दोन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या दोन ट्रेन मुंबई ते सोलापूर किंवा मुंबई ते साईनगर शिर्डी असा प्रवास करणार आहे

या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विघ्नहर्ता गणेशजींची मुर्ती आणि वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसचं प्रतिमा त्यांना भेट स्वरुप देण्यात आली.

ही देशातील ९वी वंदे भारत ट्रेन असेल. या गाडीची ताशी 160 किलोमीटर वेगाने धावण्याची क्षमता असली तरी सर्वसाधारण मार्गावर 100-120 किमी तर घाट परिसरात ताशी 55 किमी वेगाने चालवण्यात येणार आहे.

या एक्सप्रेसमुळे सीएसएमटी आणि सोलापूर दरम्यान कनेक्टिव्हिटी वाढेल. सोलापूरमधील सिद्धेश्वर, अक्कलकोट, तुळजापूर, सोलापूरजवळील पंढरपूर आणि पुण्याजवळील आळंदी यांसारख्या तीर्थक्षेत्रांशी जलद कनेक्टिव्हिटी होईल.सुपरफास्ट ट्रेनला 7 तास 55 मिनिटे लागतात तर वंदे भारतला 6 तास 30 मिनिटे लागतील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT