Vikramgad accident update sakal media
मुंबई

विक्रमगड : दुचाकी-जीपच्या अपघातात तरुण ठार; दोघे जखमी

अमोल सांबरे

विक्रमगड : विक्रमगड-तलवाडा मार्गावरील (Vikramgad-Talwada road) रस्त्यावरील दादडे गावाजवळ शनिवारी सकाळी १०च्या सुमारास दुचाकी आणि जीपची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात (bike and jeep accident) दुचाकीवरील अजित सुरेश उमतोल (वय. २२ वर्षे, रा. डोल्हारी) या तरुणाचा जागीच मृत्यू (Ajit umtol death) झाला, तर नागेश विष्णू तुंबडा (२०) व सुरेंद्र विलास दोडे (२३) हे दोघे जखमी झाले (two people injured) आहेत.

तलवाडाकडून विक्रमगडकडे भरधाव वेगाने दुचाकी जात होती. विक्रमगडकडून तलवाडाकडे जाणारी जीपसुद्धा वेगात होती. या दोन्ही वाहनांचा दादडे गावाजवळ अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की मोटर सायकलचा चक्काचूर झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. गाडीचालक यांच्यासह मागे बसलेल्या तरुणांमधील कुणाकडे हेल्मेट नव्हते, तसेच चालकाकडे लायसन्सही नसल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Mayor Politics : मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या महापौर पदाची परंपरा कायम राहणार? राजकीय हालचालींना वेग

धक्कादायक घटना! अमरावतीत हॉटेलमध्ये पर्यटक युवतीवर अत्याचार; परप्रांतीय युवती महाराष्ट्रात फिरण्यासाठी आली अन् काय घडलं..

Manikarnika Ghat : काशीत कोणतेही मंदिर पाडले नाही! CM योगींनी सुनावलं; AI Video बनवून बदनामी! '

Amravati politics: माजी खासदार नवनीत राणांमुळे आमचा पराभव; मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, भाजपमधील अंतर्गत असंतोष उफाळला, पक्षातून निलंबन करा!

Latest Marathi Live Update: शिवाजी पेठेत महापालिका निकालानंतर तणाव, राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT