eknath shinde on uddhav thackeray Sakal
मुंबई

Dasara Melava: शिंदे गटाने शिवसेनेच्या मार्गात काळी मांजरे सोडणं बंद करावं : शिवसेना

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - दसरा मेळाव्याच्या शिवतीर्थावरील परवानगीसाठी शिवसेनेकडून मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी मुंबई हायकोर्टाने दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर ठाकरे गटाला परवानगी दिली आहे. २ ते ६ ऑक्टोंबरपर्यंत ठाकरे गटाला हायकोर्टाने परवानगी दिली आहे. शिवसेनेचा शिंदे गटाला हा मोठा शह मानला जात आहे. त्यावर आता शिवसेनेकडून प्रतिक्रिया आली आहे. (Dasara Melava news in Marathi)

शिवसेनेचे नेते विनायक राऊत म्हणाले की, न्यायदेवतेचे मनापासून आभार, आम्ही मानतो. आम्हाला ठावूक होतं की सत्याचा विजय होणार आहे. न्यायदेवता कधीही सत्याला प्राधान्य देते. शिंदे गटाने आता शिवसेनेच्या मार्गात सोडण्यात येणारी काळी मांजरं सोडने बंद करावे असंही विनायक राऊत म्हणाले.

शिवाजी पार्कवर शिवसेनाच सिमोलंघण करणार आहे. आमची न्यायाची बाजू आहे. आमच्याकडे खोट काहीही नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातही आमच्याच बाजुने निकाल येईल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. शिंदे गटाकडून सध्या दादागिरी करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांनी आमदारांना कायदा सुव्यवस्थेचे धडे द्यायला हवे, असही राऊत यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai BMC Job Scam : मुंबई महापालिकेत नोकरीचे आमिष; मुंबई, सांगली, सातारा, कोल्हापूरमधील 43 जणांची 33 लाखांची फसवणूक

लढाऊ विमान तेजसचा ब्रेक फेल, धावपट्टीवरून गेलं पुढे; हवाई दलाने घेतला मोठा निर्णय

IND vs SA : वॉशिंग्टन सुंदर अन् डेव्हिड मिलर यांच्यात हाय-व्होल्टेज राडा! अम्पायर, इशान किशन भांडण सोडवायला धावले... Video Viral

Pune News: व्यभिचार सिद्ध करणे ठरतेय आव्हानात्मक; न्यायालयात परिस्थितीजन्य दस्तऐवज, पुराव्यांची साखळी आवश्यक!

Latest Marathi News Live Update : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना नांदेड भूषण पुरस्कार प्रदान

SCROLL FOR NEXT