woman molestation sakal media
मुंबई

मुंबई : डॉक्टर सुधीर शेट्टी यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कांदिवलीचे प्रसिद्ध डॉक्टर सुधीर सदाशिव शेट्टी (Doctor sadashiv shetty) यांच्यावर चारकोप पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा (Molestation complaint filed) गुन्हा दाखल झाला आहे. त्यानं उपचारासाठी आलेल्या महिलेची छेडछाड आणि विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. (woman molestation complaint filed on doctor sudhir shetty in mumbai)

डॉक्टर सुधीर शेट्टी यांचं कांदिवली परिसरात एक क्लिनिक आहे. क्लिनिकमध्ये आलेल्या महिला रुग्णाची छेडछाड आणि तीचा विनयभंग करण्याचा त्याच्यावर आरोप करण्यात आला आहे. सुधीर शेट्टी याआधीही त्याच्याकडे उपचार घ्यायला आलेल्या महिलांशी असं वागला असल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आली आहे. सुधीर शेट्टी याच्यावर भा द वि च्या कलम 354, 354 (अ) आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

केकेआरचे १८ कोटी पाण्यात? दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज मैदानाबाहेर, चाहत्यांची वाढली धडधड, नेमकं काय घडलं ?

आज संपतोय Amazon Summer Sale, फक्त 99 रुपयांपासून मिळतायत वस्तू..सर्व ऑफर्स पाहा एका क्लिकवर

"आम्ही एकत्र सिनेमा बघायला जाणार होतो त्यापूर्वीच" राजा शिवाजी फेम अभिनेत्रीला पितृशोक; म्हणाली..

SCROLL FOR NEXT