मुंबई

मातोश्री मागोमाग वर्षाच्या दारावरही कोरोनाची ठकठक; वर्षावर तैनात महिला पोलिसाला कोरोना

सकाळवृत्तसेवा

मुंबई - गेल्या काहीच दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेरील एका चहा वाल्याला कोरोनाची लागण झाल्याचं झामोर आलेलं. या बातमीने खळबळ माजली होती. आता याचाच पुढचा भाग म्हणता येईल अशी एक बातमी समोर येताना पाहायला मिळतेय. कारण आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासिकीय निवासस्थानाबाहेरील म्हणजेच वर्षावर बंदोबस्तावर तैनात असणाऱ्या एका महिला पोलिसाला कोरोनाची लागण झाली आहे. या महिला पोलिस अधिकारी वर्षा बंगल्यावरील परिमंडळ २ मधील पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. या अधिकारी सहाय्यक महिला पोलिस निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. सध्या या महिला पोलिस अधिकाऱ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

आरोग्य विभागाकडून माध्यमांना दिल्या गेलेल्या आकडेवारीनुसार राहातील ४९ पोलिस हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालंय. यामध्ये एकूण ११ पोलिस अधिकारी तर ३८ पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

काही महत्त्वाच्या बातम्या : 

women police officer deputed at CMs official varsha bungalow found positive

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

Dried Fish Rush: पावसाळ्यापूर्वी सुक्या मासळीची धावपळ; रायगडात भाव स्थिर, खवय्यांची खरेदीला गर्दी

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

SCROLL FOR NEXT