Visarjan Accident sakal
नांदेड

Visarjan Accident : विसर्जनाच्या दिवशीच पाण्याचा अंदाज न आल्याने दोन सख्ख्या भावंडांसह तिघांचा मृत्यू

Chinmay Jagtap

Visarjan Accident : संपूर्ण राज्यात गणेश विसर्जनाची धामधूम पाहायला मिळत असताना एक अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. ती म्हणजे तलावात बुडून ३ लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. तीन मृतांमध्ये दोन सख्या भावांचा समावेश आहे.

देवानंद पिराजी गायकवाड (वय १५ वर्ष), बालाजी पिराजी गायकवाड (वय १२ वर्ष) व वैभव पंढरी दुधारे (वय १५ वर्ष, सर्व रा. बामणी) अशी त्यांची नवे आहेत.तिघेही मुलं पोहायला पाझर तलावात गेले होते. मात्र यावेळी पाण्याचा आंदाज न आल्याने त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला.

देवानंद व बालाजी हे दोघेही सख्खे भाऊ होते तर वैभव हा आई वडिलांचा एकूलता एक मलगा होता. मुले बुडाली आहेतट ही बातमी संपूर्ण गावात वाऱ्या सारखी पसरली.यावेळी त्यांना शोधण्यासाठी सर्वच लोक तलावाच्या दिशेने धावले. अखेर तिघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.

यावेळी पोलीस निरीक्षक गणेशराव सोंडारे, उपनिरीक्षक बालाजी गोणारकर, बीट जमादार प्रभाकर गुडमलवार यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले. घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककाळा पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: रक्षाबंधनाआधी सोनं स्वस्त! सलग तिसऱ्या दिवशी भाव घसरले, आज 10 ग्रॅमचा दर किती?

Mumbai Local: कर्मचाऱ्यांना लागला लेटमार्क! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल खोळंबल्याने प्रवाशांची तारांबळ

LUCKY ZODIAC SIGNS: फक्त ८ दिवस थांबा! ‘या’ ३ राशींचं नशीब अचानक पलटणार; पैसा, यश अन् मोठ्या फायद्याचे संकेत ,तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates : मॉडिफाइड सायलेन्सरवर पोलिसांचा कडकडीत कारवाईचा बडगा, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या २२ दुचाकींवर दंडात्मक कारवाई

Sangola Water: पक्ष, गट, राजकारण बाजूला अन् शेतकरी एकवटले! सांगोल्यात पाण्याच्या लढ्याचा ‘सांगोला पॅटर्न’

SCROLL FOR NEXT