राज्यपाल भगतसिंह कोश्यारी 
नांदेड

राज्यपाल कोश्यारींच्या दौऱ्यात नांदेडचे विद्यापीठ नापास

प्रमोद चौधरी

नांदेड : महाराष्ट्र (Maharashtra) राज्याचे राज्यपाल आणि वाद नवीन नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) हे नांदेड, परभणी (Parbhani) व हिंगोली (Hingoli) दौऱ्यावर गुरुवारी (ता.पाच) येत आहेत. येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या (Swami Ramanand Thirth Marathwada University) परिसरामध्ये त्यांचे दिवसभर कार्यक्रम आहेत. यात पत्रकारांना कुठल्याही प्रकारचे निमंत्रण नाही. त्यामुळे राज्यपालांच्या पहिल्याच दौऱ्यामध्ये विद्यापीठ प्रशासन नापास झाले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे गुरुवारी सकाळी १० वाजता विमानाने नांदेडच्या (Nanded) विमानतळावर येणार आहेत. त्यानंतर ते तेथून थेट स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये आयोजित कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी रवाना होणार आहे.

विद्यापीठामध्ये राबविलेल्या विविध उपक्रमांच्या पाहणीसोबतच ते वसतिगृहाचेही उद्‍घाटन करणार आहेत. परंतु, या कार्यक्रमासाठी विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने कुठल्याही प्रकारचे नियोजन कलेले नसून, जिल्हा माहिती कार्यालय अनभिज्ञ आहेत. शिवाय पत्रकारांनाही कुठल्याही प्रकारचे निमंत्रण देण्यात आलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: कठीण प्रसंगी धावून आला KL Rahul! जेमिसनला सिक्स मारून शतक अन् मग लेकीसाठी स्पेशल सेलिब्रेशन; पाहा Video

Crime: लग्नात ४५ लाख खर्च, तरीही लोभ कायम; आधी हनिमून साजरा, नंतर पतीनं बोटीवर भयानक कट रचला, नवविवाहितेसोबत काय घडलं?

नाशिक येथे भरलेल्या तीन दिवसीय सत्ताविसाव्या अखिल भारतीय मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे रविवारी अकरा जानेवारी रोजी सूप वाजले

Latest Marathi News Live Update : मतदानदिनी अ‍ॅक्वा लाईन मेट्रोची विशेष सेवा

Ozar News : ओझरमध्ये नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांची खैर नाही! नगर परिषद आणि पोलिसांची संयुक्त धडक कारवाई

SCROLL FOR NEXT