crime news in nanded district
crime news in nanded district 
नांदेड

Nanded Crime : दोन ठिकाणी गुटख्यासह कार पकडली

अभय कुळकजाईकर

नांदेड : जिल्ह्यातील मांडवी (ता.किनवट) (Kanawat) आणि कंधारमध्ये विनापरवाना आणि बेकायदेशीररित्या विक्री करण्यात येत असलेला (Crime In Nanded) गुटखा जप्त करण्यात आला. याबाबत गुटख्यासह पोलिसांनी एक कार जप्त केली आहे. मांडवी येथील किराणा दुकानाच्या पाठीमागील खोलीमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला विविध कंपनीचा ६५ हजार २८० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. ही घटना ता. १४ जुलै रोजी घडली. याबाबत पोलिस जमादार जांबुवंत कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मांडवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार कऱ्हाळे करत आहेत. दुसऱ्या घटनेत कंधार शहरातील महाराणा प्रताप चौक येथे एका कारची तपासणी केली असता त्यात शासनाने प्रतिबंधित केलेला विविध कंपनीचा गुटखा आढळून आला.(gutkha seized in two places in nanded glp88)

पोलिसांनी गुटखा आणि कार असा एकूण तीन लाख ६४ हजार ९२९ रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. ही घटना ता. १० जुलै रोजी घडली. याबाबत पोलिस जमादार नामदेव राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंधार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जाधव करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT