file photo 
नांदेड

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आरोग्य शिबीर व रक्तदान शिबीर संपन्न 

प्रल्हाद कांबळे

नांदेड - आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ प्रवीण झाले मित्र मंडळ यांच्यातर्फे आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटक नगरसेवक अरुंधती पुरंदरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी भाजपा महानगराध्यक्ष प्रवीण साले, भाजपा सरचिटणीस दिलीप ठाकूर, गुरुजी रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. सुधीर कोकरे, संयोजक कुणाल गजभारे यांची उपस्थिती होती. यावेली कार्यक्रमाला आमदार राम पाटील रातोलीकर यांनी भेट दिली. विजय गंभीरे, अ‍ॅड दिलीप ठाकुर, नगरसेविका बेबीताई गुपीले, शितल खांडील, प्रभु कपाटे, अनिल हजारी, मनोज जाधव, मारोती वाघ, सिध्दार्थ धुतराज, जनार्दन गुपीले, दिलीपसिंह सोडी, संदिप पावडे, वैजनाथ देशमुख, मरिबा कांबळे, संदिप कराळे, रूपेश व्यास, रूपेन्दर सिंग शाहु, शततारका पांढरे, महादेवी मठपती, शरद यादव, मरिबा कांबळे, राज यादव, बाळु लोठें, विशाल शुक्ला, अक्षय अमिलकंठवार उपस्थित होते. तथा यावेळी समता सैनिक दलाचा सत्कार केला.

मानव सेवा हीच,माधव सेवावैद्यकीय क्षेत्रामध्ये सेवा करण्याचा खूप चांगला प्रयत्न आपण करत आहोत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अश्या रीतीने शिबीर घेऊन समाजाप्रती एक चांगली दिशा देण्याचं काम आताचे युवक करीत आहेत असे बोलताना पुरंदरे यांनी म्हणाले.या वेळी अनेक वक्तचे मनोगत झाले. या आरोग्य शिबिराचा मोठ्या प्रमाणत लोकांनी लाभ घेतला तसेच रक्तदान शिबिर मध्ये 180 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सध्या कोविड-19  मुळे खूप रक्ताची आवश्यकता भासत असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्तदात्यांनी रक्तदान केले ही पण एक कौतुकाची बाब आहे.या कार्यक्रमाला श्री रुग्णालयाचे डॉ. अमोल चावरे,  डॉ  विजय बरडे, डॉ. शेखर चौधरी, डॉ संदेश वटोरे नांदेडकर, या ठिकाणी उपस्थित होते. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी कबीर गजभारे, गणेश नामोळे, अमोल मुनेश्वर यांनी  परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT