नांदेड

शिवणी येथे मुसळधार पाऊस ! पावसाच्या सरी ओलावले शेतशिवारात

विठ्ठल लिंगपुजे

या पावसामुळे शेतकऱ्याने आपल्या शेतात कामे करण्यासाठी शेतातील नागरटी केलेल्या मातीची ढेकळे या पावसामुळे भिजली.

शिवणी (नांदेड) : पावसाचा पहिला नक्षत्र समजल्या जाणाऱ्या रोहिणी नक्षत्राला मंगळवारपासून सुरुवात झाली. शिवणी परिसरात शनिवारी (ता. 29) रोजी पाच वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह रोहीणी बरसल्या. दिवसभर कडक उन्हानंतर सायंकाळी अचानक ढगाची गर्दी होऊन वादळी वारे (Stormy winds) व मुसळधार पाऊस (Rain) सुरु झाला होता. (heavy rains lashed shivani on saturday)

या पावसामुळे शेतकऱ्याने आपल्या शेतात कामे करण्यासाठी शेतातील नागरटी केलेल्या मातीची ढेकळे या पावसामुळे भिजली. पेरणीपूर्व कामांना गती मिळेल. या आठवड्यात शिवणी व परिसरात दोन वेळा पाऊस झाल्याने हिरवे गवत वर येत आहे. त्यामुळे जनावरांना चारा मिळत नसल्याने गुरे रानोरान फिरत होती. या झालेल्या पावसामुळे पालव्या फुटत असल्याने त्यामुळे थोडा का होईना जनावरांच्या चार्‍याची सोय होईल आणि जनावरांना चारा मिळेल. अशी आशा होती. शिवणी येथील संतोष शिसे यांच्या घरावरील टिन पत्रे वादळी वा-याने उडल्याने संसार उपयोगी साहीत्याचे नुकसान झाले, सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. (heavy rains lashed shivani on saturday)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अपघातात ३ सख्ख्या भावांचा मृत्यू, नव्या बुलेटवरून जाताना अज्ञात वाहनाची धडक; तिघांचंही वय १२ ते १६

IND vs WI, 3rd ODI: अंशुल कंबोजचं भारतासाठी पदार्पण, सिराजलाही संधी; पण दोघांना वगळलं; पाहा Playing XI

इन्स्टावर मुलीचे २ लाख फॉलोअर्स, मुलासाठी आलेलं स्थळ पालकांनी नाकारलं

ओये बिर्याणी एक और कॅच छोड़ ना!’ भारतीय फॅन्सनी सैम अयूबची घेतली फिरकी; आधी वैभवला OUT करून पाळणा हलवला, नंतर दोन कॅच सोडले VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : कराडला तीन एकरातील ऊसाला आग, ऐन दुष्काळात शेतकऱ्याला फटका

SCROLL FOR NEXT