Rape Crime news Sakal
नांदेड

चाॅकलेटचे आमिष दाखवून पाच वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार, नराधमाला अटक

ग्रामस्थांनी नराधमाला चोप दिल्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन केले.

सकाळ डिजिटल टीम

नांदेड : अवघ्या पाच वर्षाच्या चिमुकलीला चाॅकलेटचे आमिष दाखवून ६० वर्षाच्या नराधमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये (Nanded) घडली आहे. नराधमाला अटक करण्यात आली आहे. लोहा जवळा येथे सोमवारी (ता.११) ही धक्कादायक घटना घडली. नरबा कांबळे असे आरोपीचे नाव आहे. पीडिताचे आई-वडील शेतात गेले होते. ही संधी साधून नरबा कांबळे याने चिमुकलीला चाॅकलेटचे आमिष दाखवून घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीने आईला घडलेल्या प्रकाराविषयी सांगितले. (Man Abused Minor Girl In Nanded)

त्यानंतर नराधमास ग्रामस्थांनी चांगलाच चोप दिला. त्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन त्याला करण्यात आले. या प्रकरणी सोनखेड येथील पोलिस ठाण्यात नरबा कांबळे याच्या विरोधात पाॅस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरीकडे पीडितेवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ram Mandir Donation Scam नोकरीला लागताच वर्षभरात घेतली महागडी कार; गावी आलिशान घर अन् भावालाही पाठवले लाखो रुपये

FIFA WORLD CUP 2026: इंग्लंडच्या खेळाडूंना Viagra खाऊन खेळण्याची परवानगी; यजमान मेक्सिकोविरुद्धच्या लढतीपूर्वी का दिलीय ही सूट?

Latest Marathi Live Update: मॅनहोलमध्ये पडून एका नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतरही मुंबईतील अनेक मॅनहोल अद्याप उघडे

Maharashtra School Strike : पालकांनो नोंद घ्या! 7 आणि 8 जुलै रोजी राज्यातील 'या' शाळा राहणार बंद; शिक्षक समन्वय संघाचा मोठा निर्णय, काय आहे कारण?

Smart Meter Maharashtra : स्मार्ट मीटरला भाजपच्या मंत्री आमदारांचाच विरोध, ग्रामीण भागात रोष वाढला; स्मार्ट मीटर बसवणे बंद होणार? ऊर्जा मंत्रीचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT