file photo
file photo 
नांदेड

नांदेड : मतदानावर बहिष्कार टाकलेल्या निवघा ग्रामपंचायतीसाठी ३८ नामनिर्देशन अर्ज दाखल 

गंगाधर डांगे

मुदखेड (जिल्हा नांदेड) : मुदखेड तालुक्यातील निवघा येथील सकल मराठा समाजाच्यावतीने जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत येणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा तसेच पदवीधर मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल. असे लेखी निवेदन निवघा येथील शेकडो मराठा समाजानी तहसीलदार यांना दिले होते. परंतु या बहिष्काराला विरोध करत पाच वार्डात ३८ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले आहेत.

निवघा ग्रामपंचायत निवडणुकीत वार्ड एकमधुन मनीषाबाई संभाजी एडके, अश्विनी सुनील एडके, निर्मला रामचंद्र एडके, लक्ष्मीबाई उद्धवराव पवार, संध्या प्रकाश पवार, वार्ड दोनमधून देविदास रामजी पांचाळ, बालाजी श्रीराम भालेराव, रंगराव किशन पवार, देवानंद शेषराव पवार, वार्ड तीनमधून देविदास कांचनगिरे, चंद्रकांत चिमणाजी राजेवार, संदेश गोविंदराव राजेबार, गोदावरी दत्ता थोरात, ज्योती बालाजी सुर्यतळे, गंगासागर संभाजी सूर्यतळे, मायावती शंकर पोपळे, आशाबाई मारुती अटकलवाढ, वार्ड चारमधून सुनील यादव वाघमारे, शेषराव निवरती सूर्यतळे, रुपेश बालाजी सूर्यतळे, ज्योती बालाजी सूर्यतळे, किरण शंकर सूर्यतळे, आशा मारुती अटकलवाढ, गुणाजी देवबा आऊलवाड, पवन मारुती अटकलवाड, मनीषा भगवान पवार, कविताबाई रामराव पवार, उज्वला व्यंकटराव पवार, जिजाबाई श्रीराम पवार, वार्ड पाचमधून शंकर पुणाजी पवार, प्रभाकर बळीराम पवार, लक्ष्मण केशव कारले, रणजीत शंकरराव पवार, विशंभर विठ्ठल पवार, लताबाई रमेश भालेराव, पर्यायबाई किशन जेलेवाड, रुक्मिणी विठ्ठल पवार, सुमित्रा माधवराव पवारयांनी उमेदवार अर्ज दाखल केले असल्याची माहिती नायब तहसीलदार श्री. भोसीकर यांनी सांगितली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मुद्द्यावर निवघा येथील शेकडो युवकांनी निवघा ते मुदखेड तहसीलवर रॅली काढून मराठा समाजाला आरक्षणात न्याय मिळावा म्हणून माजी सरपंच मारोती रामराव पवार, एम .डी. अटकलवाड, माजी सरपंच श्रीराम नानाराव पवार, चेअरमन प्रकाश पवार, युवा काँग्रेसचे विश्वनाथ पाटील पवार निवघेकर, अशोक पवार, प्रहार संघटनेचे अध्यक्ष देवानंद पवार, आकाश पवार, लखन कारले, ग्रामपंचायत सदस्य पंढरी पवार, सुरज पवार, प्रमोद पवार, परमेश्वर पवार, लक्ष्मण गाडे, रंजीत डोलकर, दीपक पवार,ओम नारायण पवार, कैलास पवार, साईनाथ पवार, माधव पवार, संदीप पवार, गोविंद गाडे, श्रीनिवास शिंदे, नितीन पवार, साईनाथ नरडले, गोपाळ पवार, हनुमान पवार, भगवान गाडे, सचिन पवार, साहेबराव पवार , विजय पवार, पवन अटकलवाड,चंद्रकांत पवार, आनंद पवार, ज्ञानेश्वर लके, मधुकर पवार राजेश पवार ,शंकर पवार, अर्जुन निळेकर,ईरबाजी पवार विकी  डोलारकर,किरण पवार, वैभव पवार,माधव पवार ,वैभव पवार,गजानन पवार, बी एम पवार, किसन पवार, अरविंद पवार, श्याम पवार, दीपक पवार, प्रदीप पवार ,गणपत पवार, मोहन पवार, ज्ञानेश्वर वहिंदे, मनमत राजेवार ,जावेद शेख, योगेश भोंग, साईनाथ पवार, विशाल कदम, अजय पवार, सुरेश कळणे, अजय फुलारी, मनोहर पवार ज्ञानेश्वर डोलारकर यांच्या सह शेकडो मराठा समाजानी निवेदनादावर सह्या केल्या होत्या.

निवघा ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकला असताना काही जणांनी निवडणुकीत नामनिर्देशनपत्र दाखल केले अशा उमेदवारांना मराठा समाज माप करणार नाही असे मत युवकांनी व्यक्त केले. बहिष्कार टाकलेल्या निवघा ग्रामपंचायत निवडणुक ही अटीतटीचा सामना होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबादची पॉवरप्लेमध्ये खराब सुरूवात; राजस्थानने दिले दोन धक्के

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT