Corona Updates sakal
नांदेड

नांदेड : रविवारी जिल्हाभरात एकही अहवाल पॉझिटिव्ह नाही

तीन रुग्ण आजारातून झाले बरे; २३ बाधितांवर उपचार सुरु

तेजस भागवत

तीन रुग्ण आजारातून झाले बरे; २३ बाधितांवर उपचार सुरु

नांदेड : जिल्ह्यात रविवारी (ता.१९) प्राप्त ५३२ अहवालापैकी ५३१ अहवाल निगेटिव्ह आले असून दिवसभरात एकही अहवाल पॉझिटिव्ह (corona positive report)आला नाही. दिवसभरात तीन रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आजच्या घडीला २३ रुग्णांवर उपचार सुरु असून दोन बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे.

जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या ९० हजार ५२८ एवढी झाली असून यातील ८७ हजार ८५० रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या दोन हजार ६५५ एवढी कायम आहे. नांदेड महापालिकेंतर्गत गृहविलगीकरणातील तीन रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या २३ कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात नांदेड महापालिकातंर्गत गृह विलगीकरणात १७, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरणातील तीन तर खासगी रुग्णालयात तीन जणांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोलापूर शहर पोलिसांचा टवाळखोरांवर डोळा! दररोज ६ ठिकाणी नाकाबंदी अन्‌ २ तास पोलिस अधिकाऱ्यांची पायी गस्त; वरिष्ठ अधिकारी देणार अचानक भेटी

Healthy Morning Breakfast Recipe: सकाळी नाशत्यात झटपट बनवा चविष्ट, पौष्टिक 'मसाला ओट्स', दिवसभर राहाल उत्साही

संपादकीय : मुख्यमंत्र्यांचा संवाद अन्‌ लोकांच्या अपेक्षा

CM Devendra Fadnavis : विधेयक न वाचताच काहींची टीका; मुख्यमंत्र्यांची नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका

म्युच्युअल फंड डी-मॅट स्वरूपात ठेवावेत का?

SCROLL FOR NEXT