Deglur Bypoll esakal
नांदेड

देगलूर पोटनिवडणुकीत दोघांचे अर्ज बाद,आता अर्ज माघारीकडे लक्ष

सकाळ वृत्तसेवा

देगलूर (जि.नांदेड) : विधानसभेच्या देगलूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी ३० ऑक्टोबरला (Deglur Bypoll) मतदान होत असून २३ उमेदवारांनी ३४ अर्ज दाखल केले होते. सोमवारी (ता. ११) अर्जाची छाननी झाली. त्यात शीतलताई रावसाहेब अंतापूरकर व विक्रम सुभाष साबणे यांचे अर्ज बाद झाले. २१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. बुधवारी (ता. १३) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा (Nanded) दिवस आहे.

अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांत काँग्रेसचे जितेश अंतापूरकर, भाजपचे सुभाष साबणे, वंचित बहुजन आघाडीचे डॉ. उत्तम इंगोले, जनता दलाचे (धर्मनिरपेक्ष) विवेक सोनकांबळे, बहुजन भारत पार्टीचे परमेश्वर वाघमारे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (खोब्रागडे) डी. डी. वाघमारे, आंबेडकर नॅशनल काँग्रेसचे प्रल्हाद हटकर, अपक्ष म्हणून अरुण दापकेकर, साहेबराव गजभारे, माजी उपनगराध्यक्ष धोंडीबा कांबळे, भगवान कंधारे, सूर्यकांत भोरगे, मारुती सोनकांबळे, रामचंद्र भरांडे, आनंदराव रुमाले, ॲड. लक्ष्मण देवकरे भोसीकर, विमल वाघमारे, विठ्ठलराव शाबुकसार, माजी सनदी अधिकारी व्ही. जे. वरवंटकर, प्रा. सदाशिव भुयारे, सिद्धार्थ हाटकर यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

Shirur Crime: शिरूर बीएसएनएल कार्यालय फोडून सोन्या-चांदीचे दागिने लांबवणारी टोळी जेरबंद; १८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Kannad Theft: कन्नड बसस्थानकातील महिलेची तीन लाखांची सोन्याची पोत लांबवणारा चोरटा अवघ्या पाच तासांत जेरबंद

CM Gram Sadak Road Safety: प्रशासन झोपेत असताना शेतमजुराचा पुढाकार; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ‘मृत्यूचा खड्डा’ अखेर बुजला

SCROLL FOR NEXT