Navratri Garba Dance esakal
नवरात्र

Navratri Garba Dance: गुजरातचा गरबा देशविदेशात पोहोचला, पण कसा? जाणून घ्या

गरबा करायला आवडतो ना? पण त्यामागचा रंजक इतिहास माहितीये का?

सकाळ डिजिटल टीम

Navratri 2022: नवरात्रीत नऊ दिवसांत देवीला प्रसन्न करण्याच्या उपायांमधलाच एक उपाय म्हणजे नवरात्रीचा गरबा डान्स. गरबा नृत्याच्या माध्यमातून दूर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी देशभरात विविध ठिकाणी गरबा डान्सचं आयोजन केलं जातं. मात्र गरबा नृत्याचा खरा अर्थ काय आहे हे तुम्हाला माहिती आहे काय?

गर्बाचा शाब्दिक अर्थ आहे गर्भ दीप. गर्भ दीप स्त्रीच्या गर्भाशयात असलेल्या शक्तीचं प्रतिक मानलं जातं. याच शक्तीची देवी दूर्गेच्या रूपात पूजा केली जाते.

असा सुरू होतो गरबा

गरबा खेळायला सुरूवात करण्याआधी मातीच्या मडक्याला अनेक छिद्र पाडत त्यात एक दिवा लावला जातो. असे करत देवीच्या शक्तीला आव्हाहन केलं जातं. नंतर याच मडक्याच्या चौफेर महिला नृत्य करत देवीला प्रसन्न करत असतात.

तीन टाळ्यांचं रहस्य

गरबा करताना तुम्ही अनेकदा महिलांना तीन टाळ्यांचा प्रयोग करताना बघितलं असेल. या तीन टाळ्या ब्रम्हा, विष्णू आणि महेश्वराला समर्पित केल्या जातात. (Navratri News) गरबा नृत्यात तीन टाळ्या वाजवत ब्रम्हांडातील तीन्ही देवांना आव्हान केल्या जातं.

देवी अंबा जागरण

गरबा करताना तीन ताळ्यांच्या गजराने देवी अंबा जागृत होते असं म्हटल्या जातं.

देशभऱ्यात असा सुरू झाला गरबा

पहिले गरब्याचं आयोजन फक्त गुजरातमध्ये केल्या जायचं. गरबा हे नृत्य गुजराती लोकांच्या प्रतिष्ठेत केलं जायचं. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जेव्हा गुजराती लोकांनी त्यांच्या प्रांतातून बाहेर पडायला सुरूवात केली तेव्हा अन्य प्रदेशांमध्येही ही परंपरा रूढ झाली. आज गरबा विदेशातही आयोजित केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'ऐश्वर्या चालते तेव्हा मला फार भिती वाटते' बायकोबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?

Baramati By-Election : सुनेत्रा पवार सोमवारी विधानसभेसाठी दाखल करणार उमेदवारी अर्ज , इतिहासाची होणार पुनरावृत्ती

Radhanagari Tiger sighting : राधानगरीच्या जंगलात दोन वाघांची नोंद, कॅमेऱ्यात झाले कैद; सह्याद्रीत 9 वाघांची संख्या

Pune News: पुण्यात पावसाची विश्रांती; तापमानात वाढ, पुढील दोन दिवस हवामान स्थिर राहणार

Gold Silver Price Fall 2026 : सोने ५३ तर चांदी २ लाखांनी स्वस्त, ४ महिन्यात दरात मोठी घसरण; युद्धामुळे दर आणखी उतरणार?

SCROLL FOR NEXT