navratri festival  esakal
नवरात्र

Navratri Ashtami 2022 : यंदा अष्टमीला आहे शुभ योग जो देईल वैवाहिक जीवनात आनंद

सकाळ डिजिटल टीम

Shardiya Navratri Ashtami puja 2022 : शारदिय नवरात्रोत्सवात प्रत्येक दिवशी तिथीप्रमाणे देवीच्या विविध रुपांची पुजा भाविक भक्तांकडून मोठ्या भक्तीभावाने केली जाते. नवरात्री उत्सव पर्वात कुळातील परंपरेप्रमाणे घटस्थापना, अष्टमी-नवमीला कुळाचार, कुमारिकापुजनाला विशेष महत्व आहे. यंदा नवरात्रोत्सवात अष्टमीला एक विशेष योग आहे. चला तर जाणून घेवूया हा शुभ योग कोणता आहे.

(Shardiya Navratri Ashtami puja 2022 auspicious yoga)

पुराणात आहे अष्टमीचे महत्व

मार्कंडेय पुराणामध्ये अष्टमी तिथीला देवी पूजनाचे महत्व सांगितले आहे. त्यानुसार अष्टमीला देवी पूजन केल्याने सगळ्या प्रकारचे मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास दूर होतात. घरामध्ये कधीच दारिद्रता येत नाही. ज्योतिष शास्त्रात अष्टमी तिथीस बलवान आणि व्याधी नाशक तिथी सांगितले आहे. या तिथीची देवता शंकर भगवान आहेत.

Durga

जाणून घ्या अष्टमीचा शुभ योग

यंदा 03 ऑक्टोबर महाअष्टमी साजरी होणार असून या दिवशी शोभन नावाचा शुभ योग तयार होत आहे. शोभन योग 02 ऑक्टोबर रविवार रोजी संध्याकाळी 5 वाजून 12 मिनीटांपासून सुरू होईल आणि 03 ऑक्टोबर सोमवार रोजी दुपारी 02 वाजून 20 मिनीटांपर्यंत असेल. ज्योतिषशास्त्रात शोभन योग अत्यंत शुभ मानला जातो. या योगात पुजा केल्याने व्यक्तीचे व्यक्तीत्वाचे आकर्षण वाढते. कोणत्याही नविन कार्याची सुरुवात या योगापासून केल्यास ते यशस्वी होतात. यासह वैवाहिक जीवनात आनंद मिळतो असेही सांगितले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकलच्या आणखी १० फेऱ्या, १२ डब्यांच्या लोकलचे १५ डब्यांत रूपांतर

FDA Crime : पुणे शहरातील प्रसिद्ध गोल्‍डन बेकरीसह दहा बेकरी, रेस्टॉरंटचे परवाने निलंबित; अस्वच्छतेप्रकरणी एफडीएची कारवाई

Garfield Sobers: क्रिकेटच्या इतिहासातील महान ऑलराउंडर काळाच्या पडद्याआड! गॅरी सोबर्स यांचं निधन; क्रीडाजगत शोकसागरात

Pune News : जप्त गुळाचे करायचे काय? गूळ उत्पादकांचा सवाल, जवळपास ४०० गुऱ्हाळांवर परिणाम

Amritsar Express: अमृतसर एक्स्प्रेसच्या डब्याखाली सापडला मानवी पाय; सीएसएमटी रेल्वे यार्डमधील घटना, रेल्वे पोलिसांना वेगळाच संशय

SCROLL FOR NEXT